मारहाण आणि धक्काबुक्की विरोधात आपचे महापालिकेसमोर मूक आंदोलन
कोल्हापूर :काल आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना महापौर यांना निवेदन देण्यासाठी गेले असता महापौर यांच्या मुलाच्या काही समर्थकांनी वादावादी करत त्यांना मारहाण केली. याबद्दल आज आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर मूक आंदोलन करत आपला निषेध नोंदविला. याबद्दल अधिक […]