Uncategorized

तळवलकर्स’ तर्फे सर्वांगिण सौष्ठव किफायतशीर सवलत:प्रशांत तळवलकर

July 31, 2017 0

कोल्हापूर: फिटनेसच्या बाबतीत लोक आता जागरूक झाले आहेत. लोकांना व्यायामासाठी प्रोत्साहन देण्याकरीता तळवलकर्स जिमने नविन ऑफर तयार केल्या आहेत. 85 शहरांत 211 व्यायामशाळा असलेल्या तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड (टीबीव्हीएफ) या भारतातील सर्वांत मोठ्या फिटनेस […]

Uncategorized

प्रेस क्लब संस्थापक सदस्य व ज्येष्ठ पत्रकार कै.प्रकाश मोरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रेस क्लबला निधी प्रदान

July 31, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर प्रेस क्लबचे संस्थापक सदस्य,ज्येष्ठ पत्रकार,पुरोगामी विचारवंत आणि गेली ३७ वर्षे अखंडित सुरु असलेल्या सायंदैनिक क्रांतिसिंहचे मालक,मुद्रक,प्रकाशक आणि मुख्य बातमीदार (सर्वेसर्वा) कै.श्री प्रकाश रंगराव मोरे यांच्या रोजी ६२ व्या वाढदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पत्रकारांच्या सहाय्य्तेसाठी […]

Uncategorized

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

July 30, 2017 0

कोल्हापूर:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निर्मिती विचारमंच आणि अण्णासाहेब डांगे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट रोजी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या चर्चासत्रात महाराष्ट्रातून तसेच बाहेरून २०० हून अधिक संशोधक,अभ्यासक,विचारवंत कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.याचवेळी […]

Uncategorized

गणेश मुर्तींवर आकारलेला जीएसटी तातडीने हटवा:खा.धनंजय महाडिक

July 29, 2017 0

दिल्ली: लोकसभेतील आजच्या कामकाजात शून्य प्रहरात, लोकमहत्वांच्या विषयांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी, गणेशमुर्तीवर आकारण्यात आलेल्या जीएसटीला जोरदार विरोध दर्शवला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत, खासदार महाडिक म्हणाले, कोणत्याही कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने […]

Uncategorized

सायबरच्यावतीने दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

July 29, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर)यांच्यावतीने दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे.निर्मुल्यीकरण आणि पुनर्मल्यीकीरण जागतिक व्यवसायांचे प्रश्न व आव्हाने या विषयावर आधारित ही परिषद होणार आहे.येत्या ४ आणि […]

Uncategorized

सीमेवरील जवानांसाठी लाखो राख्या यावर्षीही पाठविणार: विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम

July 29, 2017 0

कोल्हापूर: गेली १७ वर्षे एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम श्री स्वामी विवेकानंद चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने अविरतपणे सुरु आहे.यंदाचे हे १८ वे वर्ष आहे.तरी या उपक्रमाचा वाढता प्रतिसाद पाहता यावर्षीही लाखो राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात […]

Uncategorized

चला हवा येऊ द्या’ च्या सेट वर शाहरूख आणि अनुष्का शर्मा

July 27, 2017 0

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची,त्यातील थुकरटवाडी गावाची आणि गावातील मंडळींची हवा आता बॉलिवुडमध्येही जोरदार वाढत आहे. या मंचावरुन आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी हिंदीतील स्टारही हजेरी लावत आहेत. आजवर हिंदीतील अनेक बड्या मंडळींनी […]

Uncategorized

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस शहर शिवसेनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

July 27, 2017 0

कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या दि. २७ जुलै रोजी ५७ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणेत होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने शिवसेना मार्गक्रमण करीत असून […]

Uncategorized

रेल्वे तिकीट आरक्षण प्रक्रियेतील दलालांना पायबंद घाला; स्टेशनवर बचत गटाचे खाद्य विक्री स्टॉल्स सुरू करावेत:खा.धनंजय महाडिक

July 27, 2017 0

दिल्ली:लोकसभेत सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात खासदार धनंजय महाडिक यांनी सहभाग घेत, रेल्वे तिकीट काळाबाजार आणि रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीर रित्या कार्यरत असलेल्या एजंटावर कारवाईची मागणी केली. छोट्या शहरांमध्ये रेल्वे तिकीटासाठी तासन्तास रांगेत […]

Uncategorized

सर्वसामान्यांना परवडणारा, रुचणारा पिझा फक्त ‘हेवन’ मध्ये

July 27, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर हे कलापूर म्हणून प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर कोल्हापूरची खाद्य संस्कृती देखील जगात प्रसिद्ध आहे.त्यामुळेच यात भर घालण्यासाठीच हेवन पिझा कॅफे घेऊन आले आहेत पिझा आणि त्याचबरोबर काही रुचकर पदार्थ. पिझा हा परदेशी पदार्थ पण […]

1 2 3 5
error: Content is protected !!