६० घरफोड्या करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर: जिल्ह्यात ६० घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून सुमारे दीड किलो सोने आणि १२७ ग्राम चांदीचे दागिने व रोख चार लाख रुपये असा ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या […]