Uncategorized

पगारी पुजारी नेमण्याच्या निर्णयाचे शिवसेनेकडून साखर पेठे वाटून स्वागत

August 11, 2017 0

कोल्हापूर: देशभरासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भ्रष्टाचार होत आहे. श्री अंबाबाई ला भाविकांनी श्रद्धेने दान केलेले दागिने, रोख रक्कम आदी वस्तूंची लुट पुजाऱ्यांच्या कडून होत आहे. तर पश्चिम […]

Uncategorized

कोल्हापूरचा सुपूत्र, रेसिंग चॅम्पीयन कृष्णराज महाडिकच्या यशाची लोकसभेने घेतली दखल

August 11, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूरचा सुपूत्र कृष्णराज महाडिक यानं इंग्लंड इथं झालेल्या बी.आर.डी.सी. ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत बाजी मारत, प्रथम क्रमांक पटकावला. तब्बल १९ वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेय नंतर, मराठमोळ्या कृष्णराजनं भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकवलाय. कोल्हापूरसह […]

Uncategorized

चेतनाच्या मुलांसमवेत अमिताभ बच्चन यांचे साईन लँग्वेजमध्ये राष्ट्रगीत; चित्रफितीचे अनावरण कोल्हापुरात

August 10, 2017 0

कोल्हापूर: दिल्ली येथील वुई केअर फिल्म फेस्ट आणि ब्रदरहूड यांच्यावतीने विकलांगता या विषयावर लघुपटांचे आयोजन केले जाते.याच संस्थांच्यावतीने कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्थेतील ८ आणि दिल्ली तसेच मुंबई येथील विकलांग संस्थेतील काही मुले आणि अमिताभ […]

Uncategorized

पगारी पुजारी अंबाबाई मंदिरात नियुक्त होण्यास हिरवा कंदील; ३ महिन्यात कायदा होणार

August 10, 2017 0

कोल्हापूर:अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी कायदा करण्यात येणार असून हा कायदा 3 महिन्याच्या आत करणार असल्याचे विधी आणि न्यायमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.गेले कित्येक महिने सुरु असलेल्या कोल्हापूरकरांच्या लढ्याला आज यश मिळाले.यानिमित्त आज […]

Uncategorized

आंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमणार

August 10, 2017 0

अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमणार पुजारी नेमण्यासाठी लवकरच कायदा करणार ३ महिन्याच्या आत कायदा करणार विधी-न्यायमंत्री रणजित पाटील यांचे विधानसभेत माहिती

Uncategorized

अडीच लाख कामगारांच्या आरोग्य सुविधेसाठी कोल्हापुरात ईएसआय रूग्णालय सुरू झाले पाहिजे:खा.धनंजय महाडिक

August 5, 2017 0

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्हयात कामगारांसाठी ईएसआय रूग्णालय चालवले जाते. कोल्हापुरातही १९९७ मध्ये १० कोटी रूपये खर्च करून केंद्र सरकारने ईएसआय रूग्णालयाची इमारत बांधली. या रूग्णालयासाठी १२० कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे केंद्र सरकारने आदेश […]

Uncategorized

प्रेस फोटोग्राफरला फोटो घेण्यास पुजऱ्याने केला मज्जाव

August 4, 2017 0

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रेस फोटोग्राफरला फोटो घेण्यास पुजारी बाबूराव ठाणेकर यांनी मनाई केल्याचा प्रकार आज घडला. याचा अंबाबाई भक्त व पुजारी हटाव संघर्ष समितीकडून निषेध करण्यात आला. आज एक प्रेस फोटोग्राफर […]

No Picture
Uncategorized

राज्यव्यापी कोष्टी समाज वधु-वर मेळाव्याचे इचलकंरजीत १३ ऑगस्ट रोजी आयोजन

August 4, 2017 0

इचलकंरजी: महाराष्ट्राची मॅचेस्टर नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरजीत येत्या १३ ऑगस्ट रोजी रविवारी समस्त कोष्टी समाज वधु – वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे . राजीव गांधी सांस्कृतिक भवन सभागृहात एलईडी स्क्रीन सह पुर्ण […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या मालिकांमधील नायिकांचा मेकओव्हर !

August 4, 2017 0

टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात,त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वातमहत्वाची म्हणजे त्यांची हेअरस्टाईल आणि कपडे  यांचे अनुकरण केले जाते, त्याची […]

Uncategorized

टिंबर मार्केट भाजी मंडईतील परिसरातील 50 अतिक्रमणे महापालिकेने हटविली

August 4, 2017 0

कोल्हापूर: महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, अतिक्रमण विभाग व इस्टेट विभागाने आज केलेल्या संयुक्त कारवाईत टिंबर मार्केट भाजी मंडई व परिसरातील 50 अतिक्रमीत शेड, टपऱ्या हटविण्यात आल्या. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विभागीय […]

1 4 5 6 7
error: Content is protected !!