Uncategorized

मंदिरावरील रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरेल: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

September 21, 2017 0

कोल्हापूर : सर्व धार्मिक स्थळांचा विकास करुन पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्नशिल आहे. करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरास केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसरातील वातावरणाची प्रसन्नता वाढून पर्यटकांचा ओघ वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

Uncategorized

सरोजिनी दामोदर फौंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना विद्याधन शिष्यवृत्ती

September 21, 2017 0

कोल्हापूर: इन्फोसिसचे सह संस्थापक एस.डी.शिबुलाल आणि श्रीमती कुमारी शिबुलाल स्थापित सरोजिनी दामोदर फौंडेशनच्यावतीने १० वी मध्ये ९० टक्के आणि १२ वी मध्ये ८० टक्के तसेच दिव्यांगांसाठी १० आणि १२ वी मध्ये ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या […]

Uncategorized

सर्जिकल सोसायटीच्यावतीने शल्यचिकित्सकांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

September 21, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर सर्जिकल सोसायटी आणि डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २३ आणि २४ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्रामीण शल्यचिकित्सक यांची कार्यशाळा डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज येथे होणार आहे.या कार्यशाळेत २०० हून अधिक शल्यचिकित्सक सहभागी […]

Uncategorized

ठाणेकरांनी मंदिर प्रवेश केल्यास पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे सर्जिकल स्ट्राईक

September 21, 2017 0

पुजारी अजित ठाणेकर आणि बाबुराव ठाणेकर यांनी नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा केल्यास अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना विरोध करू असा इशारा अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार बैठक […]

Uncategorized

रेसिडेन्सी क्लबची पारदर्शकता वाढविण्यासाठी प्रोग्रेसिव्ह ग्रुप सतत प्रयत्नशील:ऋतुराज इंगळे 

September 21, 2017 0

कोल्हापूर:रेसिडेन्सी क्लबच्या पारदर्शकता वाढविण्यासाठी प्रोग्रेसिव्ह ग्रुप सतत प्रयत्नशील आहे आणि असणार त्यामुळेच निवडणूक रिंगणात उतरलो आहे अशी माहिती ऋतुराज इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दर ३ वर्षांनी येणाऱ्या या निवडणुकीत १५ जागांसाठी लढत होत आहे.क्लबच्या एकूण […]

Uncategorized

शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

September 20, 2017 0

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला दसर्‍या दिवशी तिरूपतीहून आलेला शालू नेसवला जातो. मात्र, यावर्षीपासून देवस्थानच्या वतीनेच देण्यात येणारी साडी नेसवण्यात येईल, असे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले. शारदीय नवरात्रौत्सवाला […]

Uncategorized

राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले

September 19, 2017 0

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस सुरु असून राधानगरी धरणातून 12196 क्युसेक्स तर दुधगंगा धरणातून 4 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु आहे. नदी काठच्या लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे. राधानगरी […]

Uncategorized

भाजप आमदार पाशा पटेल यांचा प्रेस क्लबकडून निषेध

September 19, 2017 0

कोल्हापूर: भाजप आमदार पाशा पटेल यांनी महाराष्ट्र 1चे पत्रकार विष्णू बुर्गे यांना केलेल्या शिवीगाळच्या निषेधार्थ राज्य भरातून पत्रकरांनी निवेदने, निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.आज कोल्हापुरातही कोल्हापूर प्रेस क्लब च्या वतीने दसरा चौक […]

Uncategorized

बालकलाकार आर्यन मेघजीची ‘कुलस्वामिनी’ मालिकेत एंट्री

September 19, 2017 0

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘कुलस्वामिनी’ या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झालीआहे. बालकलाकार आर्यन मेघजी या मालिकेत ‘मयूर’ची भूमिका साकारत आहे. मयूरच्या एंट्रीनंमालिकेच्या कथानकाला काय ट्विस्ट मिळतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘कुलस्वामिनी’ मालिकेत आरोही देवधर कुटुंबात […]

Uncategorized

१० हजाराहून अधिक महिलांच्या उदंड प्रतिसादात रंगल्या झिम्मा फुगडी स्पर्धा

September 16, 2017 0

कोल्हापूर:  पारंपारिक गीतांच्या तालावर धरलेला फेर, प्रोत्साहनासाठी टाळ्यांचा गजर आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा जागर, अशा उत्साही वातावरणात आज महिलांनी दिलखुलास कलाविष्कार सादर केला. निमित्त होतं, भागीरथी महिला संस्थेनं आयोजित केलेल्या पारंपारिक लोककला स्पर्धेचं ! तब्बल १० […]

1 2 3 4 7
error: Content is protected !!