सामाजिक आशय असणारा भावस्पर्शी चित्रपट ‘सोपस्कार’12 ऑक्टोबरला प्रदर्शित
कोल्हापूर: साई-निर्मल क्रिएशन या बॅनर ची निर्मिती असलेला ‘सोपस्कार’ हा चित्रपट येत्या 12 ऑक्टोबर ला महाराष्ट्र, गोवा आणि बेळगांव जिल्ह्यात प्रदर्शित होतोय. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींचे शिक्षण, करिअर व त्यांच्या लग्नाप्रति घेतले जाणारे चुकीचे निर्णय […]