महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी बनावे :खा.धनंजय महाडिक
कोल्हापूर : महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यात बचत गट चळवळींचे मोठे योगदान असून महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून नवनव्या उद्योग व्यवसायाव्दारे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि […]