Uncategorized

स्वयंमघोषित गुरु आसाराम बापू जन्मठेप; अखेर न्याय मिळाला..

April 25, 2018 0

जोधपूर : स्वयंमघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला आज जोधपुर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच साथीदार शिल्पी व शरद यांनी २० वर्ष शिक्षा सुनावली. जोधपूर न्यायालयाचे न्यायाधीश मधुसुदन शर्मा यांनी यांनी निकाल दिला. अत्याचारग्रस्त […]

Uncategorized

चोखंदळ कोल्हापूरकरांसाठी खास पौष्टिक पदार्थ अंजली टॉप ३ मध्ये

April 25, 2018 0

कोल्हापूर : रुचकर पण पौष्टिक खाद्य संस्कृतीची कोल्हापूरला परंपरा आहेच. यातच भर घालण्यासाठी कोल्हापूरातील अगदी मध्यवस्तीत हॉटेल खासबागच्या दारात अंजली टॉप ३ शॉपीची सुरुवात झाली आहे. या शॉपमध्ये सुप्रसिद्ध ऐनापुरचे मामा पेढे, पौष्टिक, चविष्ठ शुद्ध […]

Uncategorized

जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांचे सुयश

April 22, 2018 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सातव्या मैत्री चषक तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 34 पदकासह तिसऱ्या विजेतेपदाची ट्रॉफी मिळवली.मुंबईतील येथील कनोसा कॉनवेन्ट स्कूलमध्ये या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये जालनावाला स्पोर्टच्या खेळाडूंनी 10 सुवर्ण, […]

Uncategorized

१० ते १४ मे दरम्यान शिवछत्र कला महोत्सवाचे आयोजन

April 22, 2018 0

कोल्हापूर: दि.१० ते १४ मे दरम्यान शिवछत्र कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सव कार्यक्रम प्रसिद्धी रथाचे उदघाटन आज मिरजकर तिकटी येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देवस्थान समिती अध्यक्ष महेश […]

Uncategorized

मराठा चषक २०१८ स्पर्धेस सुरुवात

April 22, 2018 0

 कोल्हापूर: मराठा चषक २०१८ या स्पर्धेची सुरुवात निवृत्ती चौक येथील शिवरायांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मराठा चषकची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, देवस्थान समिती अध्यक्ष […]

Uncategorized

जीवनात आई वडील व गुरुजनांचे महत्वाचे स्थान:आ.सतेज पाटील 

April 21, 2018 0

कोल्हापूर: प्राथमिकशिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर आयोजित राष्ट्र सेवादल यांच्या सहकार्याने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी स्काऊटगाईड कॅम्प, सोनतळी, पन्हाळा रोड, कोल्हापूर येथे सुरु असलेल्याव्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराच्या दुसऱ्या दिवशी सभापती सौ.वनिता देठे यांचे प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शिक्षण समिती,म.न.पा. कोल्हापूरचे माजी प्रशासनाधिकारी श्री. विश्वास सुतारयांच्या शुभहस्ते घ्वजारोहण करुन सकाळचे सत्रातील दिनक्रमाससुरवात करणेत आली.       शिबीराचे ठिकाणी सहभागी विद्यार्थ्यांना आपले आरोग्य चांगलेकसे ठेवता येईल या विषयी श्री. धनश्याम भाई यांनी बहूमोल असेमार्गदर्शन करुन योगासनाच्या प्रात्यक्षिकासह विविध योगमुद्रा वत्याचे फायदे सांगितले. त्यानंतर शिबीरास आमदार सतेज उर्फ बंटीडी. पाटील यांनी भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीवनातआई वडीलांचे व गुरुजनांचे स्थान अत्यंत महत्वाचे असून त्यांनाकधीही विसरु नका व त्यांचा आदर करा व ध्येय सिध्दीसाठी भरपूरअभ्यास करा असा मौलिक संदेश त्यांनी दिला. बौध्दिक कार्यक्रमातश्री. कृष्णात पिंगळे, डी.वाय.एस.पी. यांनी «मी कसा घडलो¬ याविषयी बहूमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवादसाधत भावी आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याक्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करुन यशाच्या अत्युच्च शिखरावर कसेजाता येईल त्याचा कानमंत्र दिला. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतरवाचनावर भर देणेस सांगितले. त्याला विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाददिला. सदर प्रसंगी श्री. भरत रसाळे, श्री. समीर घोरपडे, श्री. रंगनाथरावळ, श्री. अब्दूलकादर नदाफ श्री. प्रताप कोळेकर यांनी शिबीरठिकाणी भेटी दिल्या. तसेच विविध आकार व रेषा पासून चित्र कसेकाढता येते या विषयी रा.ना.सामाणी विद्यालय कडील सहा. शिक्षकश्री. दस्तगिर मुजावर यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना चित्रकलेचेधडे दिले.     दुपारचे सत्रात श्री. द्वारकानाथ भोसले यांनी प्रात्यक्षिकासहविविध हस्तकला विद्यार्थ्यांकरवी तयार करुन घेतल्या. चहापानानंतरकोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर कडील अग्निशमनविभागाकडील कर्मचाऱ्यांनी आग लागलेनंतर कोणत्या प्रकारेकाळजी घेवून आग आटोक्यात आणता येवू शकते या बाबतचेप्रात्यक्षिके सादर केले. आजच्या आधुनिक जगात मोबाईल गेम, टॅब,नेट अशा यांत्रिकी वस्तुंचा वापर करुन आजची पिढी मनोरंजनाचेआभासी जगात रममाण होत आहेत यामूळे पारंपारिक खेळ लोपपावत आहेत असे चित्र सद्या पहावयास मिळत आहे. तरी पूर्वापारखेळ विद्यार्थ्यांना माहीत व्हावेत त्या खेळाचे फायदे समजावेतयाकरिता छोटे खेळ या उपक्रमातून रिंग, दोरी उडी, गोट्या, विटीदांडू, क्रिकेट, गलोली या सारखे खेळ विद्यार्थ्यांना शिबीराचे ठिकाणीउपलब्ध करुन देणेत आले होते. पथनाट्य उपक्रमाच्या माधमातूनविद्यार्थी निर्मित पथनाट्य सादरीकरण करणेत आले.      सदर व्यक्तिमत्व विकास शिबीरास समाजाच्या सर्व स्तरातूनहातभार लागला त्यामध्ये प्राथमिक शिक्षण समितीम.न.पा.कोल्हापूर शाळांकडील सेवक कर्मचाऱ्यांनी चहापानावेळीबिस्किट पुडयांचे वाटप केले. तसेच निलोफर आजरेकर वआजरेकर फौंडेशन यांचे मार्फत शिबीर कालावधीसाठी आवश्यकअसणारा उत्तम दर्जाचा भाजीपाला पुरवठा, संजय मोहिते, तौफिकमुल्लाणी, दिलीप पोवार, मधूकर रामाणे, दुर्वास कदम यांनी नाष्टा वभोजनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले. 

Uncategorized

महानगरपालिकेतर्फे स्वयंचलित ई-टॉयलेटचे लोकार्पण

April 21, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मेरी वेदर ग्राऊंड व बिंदू चौक येथे महिला व बालकल्याण समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्वयंचलित ई-टॉयलेटचे आज आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर सौ.स्वाती यवलुजे […]

Uncategorized

प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलमध्ये नव्याने ‘अँको फर्टिलिटी’ विभागाची सुरुवात

April 21, 2018 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलमध्ये नव्याने ‘अँको फर्टिलिटी’ विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. आज या विभागाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अँको फर्टिलिटी म्हणजेच कॅन्सर आणि फर्टिलिटी ट्रीटमेंट यांचा संयोग आहे. याच्यामध्ये जे तरूण पुरुष […]

Uncategorized

२८ ते ३० एप्रिल दरम्यान गृहिणी महोत्सवाचे आयोजन

April 21, 2018 0

कोल्हापूर: प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन यांच्यावतीने आणि डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या सहकार्याने दि.28 ते 30 एप्रिल रोजी ‘गृहिणी महोत्सव-2018’ चे आयोजन केले आहे. या निमित्ताने ज्ञान, मनोरंजन, स्पर्धा, खरेदी, रोजगार मार्गदर्शन व […]

Uncategorized

स्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणार्‍या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आकार फाउंडेशनकडून मदतीचा हात

April 21, 2018 0

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) आदी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या गरीब, गरजू, होतकरू, दिव्यांग व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ‘आकार’ देण्यासाठी पुण्यातील आकार फाउंडेशनतर्फे राज्यभर ‘आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान’ […]

1 44 45 46 47 48 62
error: Content is protected !!