वैद्यकीय शिक्षणात बदल होणे गरजेचे : डॉ. रामानंद
कोल्हापूर: भविष्यात वैद्यकीय क्षेत्राला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत. आधुनिकता, सुरक्षितता, प्रशासन,वैद्यकीय शिक्षण यात बदल होणे गरजेचे आहे.डॉक्टरांनी काम करताना आपल्या कक्षा रूंदावणे आवश्यक आहे अशी अपेक्षा राजर्षी शाहू […]