विक्रम-मधुराच्या प्रेमकहाणीचा होणार शेवट?
स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलंय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम आणि मधुराला परिस्थीतीने मात्र वेगळं केलंय. एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याच्या टप्यावरच त्यांना विरहाला सामोरं जावं लागतंय. मधुरावरील प्रेम व्यक्त करत असतानाच विक्रमचा […]