‘ओढ’ १९ जानेवारीला प्रदर्शित
‘ओढ’ १९ जानेवारीला प्रदर्शित कोल्हापूर : मित्रांच्यासाठी काहीही करायला तयार असणारे मित्र आपण अनेकदा पहिले आहेत. असेच मित्रांच्या नात्यातील एक पैलू दर्शवणारा ‘ओढ’ १९ जानेवारीला सर्वांच्या भेटीला येत आहे. सोनाली एन्टरटेंन्मेट हाउसची प्रस्तुती असून निर्मिती […]