Uncategorized

आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी व्यक्ती ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने सन्मानित

November 11, 2018 0

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेल्या करवीरनगरीत विविध क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळी आहेत.परंतु त्यांच्याबद्दल आज आपल्याला पाहिजे तितकी माहिती नाही कारण कोल्हापूरचे ब्रँडिंग झाले नाही.परंतु आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून विविध […]

Uncategorized

समाजाच्या प्रगतीचे संशोधन महत्वाचे : डॉ .डी.वाय.पाटील

November 10, 2018 0

कोल्हापूर: मानवाच्या कल्याणासाठी शिक्षण हे फार प्रभावी साधन आहे . विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी संशोधन करावे , असे प्रतिपादन डॉ .डी.वाय .पाटील यांनी केले .कसब बावडा येथील डॉ .डी.वाय .पाटील विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन […]

Uncategorized

टाटा मोटर्सतर्फे छोट्या व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर

November 9, 2018 0

दर तिसऱ्या मिनिटाला एस कुटुंबातील एक एससीव्ही (स्मॉल कमर्शिअल व्हिइकल) विकली जाते, हा मैलाचा टप्पा साजरा करताना खास योजना सादर  सणांचे दिवस आता सुरू होताहेत. अशात, टाटा मोटर्सने टाटा एस या अत्यंत प्रसिद्ध अशा छोट्या […]

Uncategorized

वंचितांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचेआदर्श काम : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख

November 9, 2018 0

कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून गोरगरीब, वंचित लोकांना अव्याहतपणे मदत करणे यापेक्षा मोठी दिवाळी नाही. स्वत: नवीन कपडे घालणे, फटाके फोडणे, अत्तर लावणे हे सगळेच करीत असतात; परंतु महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वंचित लोकांच्या चेहºयावर […]

Uncategorized

राजू शेट्टी यांनी फोडाफोडीपेक्षा शांततेत आंदोलन करावे: चंद्रकांत पाटील

November 9, 2018 0

कोल्हापूर: फोडाफोडी करून हिंसक आंदोलन करण्यापेक्षा आणि ऊस दराचा प्रश्न चिघळण्यापेक्षा शांततेने आवाहन करून लोक तुमचं किती ऐकतात हे दाखवून द्यावे असा इशारा चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे. नुकताच खासदार राजू […]

Uncategorized

आमच्या उंचीला येऊन काम करावे:माणुसकीची भिंत कोअर कमिटी

November 7, 2018 0

कोल्हापूर: माणुसकीची भिंत हा उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून गेली तीन वर्षे सुरू आहे .या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला .पण गेले काही दिवस लोकांना जुनी कपडे दिली असा वारंवार उल्लेख खा .धनंजय महाडिक करत आहेत. […]

Uncategorized

निर्माते सावनकुमार यांच्या हस्ते ‘कुत्ते कि दुम’ चे संगीत अनावरण

November 6, 2018 0

मुंबई: हिंदी चित्रपट जगतात विनोदी भयपट अपवादाने निर्माण होतात,हेच आव्हान सक्षमपणे पेलून ‘कुत्ते कि दुम’ हा नवा विनोदी भयपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या संगीताचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सावनकुमार टाक यांच्याहस्ते अनावरण करण्यात […]

Uncategorized

जागतिक व्यवसायाची आदानप्रदान औद्योगिक प्रदर्शनातून शक्य : चंद्रकांतदादा पाटील

November 5, 2018 0

वेस्टर्न महाराष्ट्र कन्व्हर्जन्स माहितीपुस्तिकेचे प्रकाशन कोल्हापूर :ग्रामिण भागात शेती वाढली पाहिजे हे खरं असलं तरी, सध्या शहरात वाढणारी बेरोजगारी रोखण्यासठी औद्योगिकरण वाढणे आवश्यक आहे. जागतिक औद्योगिक विचारांची आदानप्रदान स्थानिक उद्योजकांशी होेणे आवश्यक आहे. उद्योगात टिकण्यासाठी […]

Uncategorized

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई च्या चरणी एक किलो सोन्याचा किरीट अर्पण

November 5, 2018 0

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक श्री करवीर निवासिनी अंबाबाई बाईला कलकत्त्यातील एका भक्ताने एक किलो सोन्याचा किरीट अर्पण केला. या किरिटामध्ये हिरे, माणिक असून पारंपरिक पद्धतीचे लिंग,नाग अशी चिन्हे आहेत. कोल्हापुरातील कारागिरांनी हा किरीट बनवलेला […]

Uncategorized

‘तुझ्यात जीव रंगला’ च्या सेटवर दिवाळीची धामधूम  : उत्सव कलाकरांचा

November 5, 2018 0

‘तुझ्यात जीव रंगला’ च्या सेटवर दिवाळीची धामधूम  : उत्सव कलाकरांचा सगळ्यांची लाडकी दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे.ऐन सणाला सुट्टी मिळावी म्हणून मराठी मालिकांच्या सेटवरही शूटिंगची एकच लगबग सुरू आहे. एपिसोडची बँक तयार करून ठेवण्यासाठी दिवस-रात्र […]

1 3 4 5 6 7
error: Content is protected !!