महाराष्ट्राला थिरकवण्यासाठी ‘आला सातारचा सलमान’
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ चित्रपटातील अनेक गोष्टी आता हळूहळू गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेत्रींवरील पडदा उठला आणि आता या चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सातारचा सलमान’ असे […]