Uncategorized

कुस्तीपटू बजीरंग पुनिया ला खेळरत्नसाठी नामांकन

August 17, 2019 0

दिल्ली : भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी  दिला जाणारा हा  सर्वोच्च सन्मान मानला जातो,  गेल्या वर्षी बजरंगला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळू शकलेले नव्हते. मात्र […]

Uncategorized

सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत

August 17, 2019 0

पुणे : सहकार क्षेत्रातील अग्रणी सारस्वत बँकेतर्फे कोल्हापूर-सांगलीसह राज्याच्या इतर भागातील पुरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’स देण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक […]

Uncategorized

डीएम ग्रुपने जिल्हाधिकारी कार्यालय केले चकाचक

August 17, 2019 0

कोल्हापूर :कोल्हापुरात आलेल्या महापुरानंतर शहरात निर्माण झालेले गाळाचे साम्राज्य, पसरलेली दुर्गंधी, महापुराबरोबर वाहून आलेला कचरा यामुळे संपूर्ण शहरच विद्रूप बनले. कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आज हजारो हात झटत आहेत, यामध्ये डीएम ग्रुपचे कर्मचारी स्वच्छता […]

Uncategorized

रेनो ट्रायबरच्या बुकिंगला 17 ऑगस्टपासून सुरुवात

August 17, 2019 0

कोल्हापूर :रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून, त्यांनी त्यांचे नवीन उत्पादन रेनो ट्रायबरची नोंदणी खुली झाल्याची घोषणा केली आहे. 28 ऑगस्टपासून रेनो ट्रायबरचा बाजारात शुभारंभ होणार आहे. रेनो ट्रायबर ही भारत आणि फ्रान्समधील […]

Uncategorized

शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्रात २५ हजार सोलापूरी चादर व १ ट्रक धान्याची मदत

August 12, 2019 0

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातुन बाहेर पडण्यासाठी हजारो मदतीचे हात सरसावले असुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेकडुन भरघोस मदतीचा ओघ सुरु झाली आहे. शहरात […]

Uncategorized

देशभरात बकरी ईद उत्साहात साजरी

August 12, 2019 0

मुंबई : आज देशभरात बकरी ईद उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज सर्व मुस्लिम बांधव मशिदीत एकत्रित येऊन नमाज अदा केल्यानंतर सर्व जण एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा देतात  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ”ईद मुबारक” म्हणत सर्व […]

Uncategorized

आरएसएस तर्फे कोल्हापूर येथे पूरग्रस्त निवारण व मदत केंद्र सुरू

August 12, 2019 0

कोल्हापूर :पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या अस्मानी संकटात बाधित झालेल्या लोकांकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनकल्याण समितीतर्फे मदत व निवारण केंद्र प्रायव्हेट हायस्कुल, खासबाग, कोल्हापूर येथे सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी या मुख्य […]

Uncategorized

5 सप्टेंबर पासून जिओ फायबर सुविधा, आणखीही अनेक सुविधांच्या घोषणा

August 12, 2019 0

स्पीड न्यूज नेटवर्क :  रिलायन्स 5 सप्टेंबर पासून जिओ फायबर ऑप्टिक सेवा उपलब्ध करून देणार आहे याचसोबत 1 gbps इंटरनेट स्पीड असणार 4 के टीव्ही ला सेटअप बॉक्स फ्री, फक्त एका सर्व्हिस चे पैसे घेणार […]

Uncategorized

खा.संजय मंडलिक यांची केंद्राकडे पाचशे कोटी रुपये तातडीच्या अंतरिम सहाय्याची मागणी

August 11, 2019 0

कोल्हापूर  : खासदार संजय मंडलिक यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांच्याशी संपर्क साधून पूरग्रस्तांच्या प्राथमिक सहाय्यतेसाठी राष्ट्रीय आपदा केंद्रातून तातडीने 500 कोटी रुपये अंतरीम मदत म्हणून राज्य शासनाकडे वर्ग करण्याची विनंती केली आहे. कोल्हापूर, […]

Uncategorized

दोन हजार कुटूंबाना धान्य: पुनर्वसनासह भरपाईही देवू :आम.हसन मुश्रीफ 

August 11, 2019 0

कागल: कागल तालुक्यातील वंदूर या पूरग्रस्त गावाला चक्क ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊभारून आमदार हसन मुश्रीफ धान्य घेऊन पोहोचले . दूधगंगा नदी पात्राबाहेर आलेल्या चार फुटावर अधिक खोल पाण्यातून त्यांनी हे धाडस केले . पूरग्रस्तांसह वंदूरच्या ग्रामस्थांनी […]

1 19 20 21 22 23 52
error: Content is protected !!