हातकणंगले तालुक्यातही पूरसदृश स्थितीत,अनेक गावांना सतर्कतेचा इशारा
घुणकी : कोल्हापुरात काही दिवसांपासून वरुणराजाने जोरदार हजेरी लावत अनेक तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक गावातीळ प्रशासकीय अधिकार्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. […]