आमदार राजेश क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
कोल्हापूर : गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांनी कोल्हापूरला योग्य संधी देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार गेले दोन टर्म शिवसेनेचे आमदार असणाऱ्या आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या आमदार राजेश […]