Uncategorized

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बी.व्होक.फौंड्री टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमास बाटूची संलग्नता  

June 12, 2019 0

कोल्हापूर: शासकीय तंत्रनिकेतन येथे दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ फौंड्रीमेन, कोल्हापूर व मे. घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यासोबत सुरू असणाऱ्या कम्युनिटी कॉलेजमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त बी.व्होक फौंड्री टेक्नॉलॉजी व बी.व्हेाक कास्टिंग डेव्हलपमेंट अॅन्ड क्वालिटी […]

Uncategorized

छत्रपती संभाजी महाराज स्मारक  १० लाख तर स्वर्गरथास१५ लाखांचा निधी

June 12, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्याचे कोल्हापूर महानगपालीकेने योजिले आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास दाखविला जाणार आहे. त्यांनी केलेल्या लढाया, ऐतिहासिक बाज दर्शवण्यासाठी दगडी […]

Uncategorized

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात शरद कळसकर यांना १८ जूनअखेर पोलीस कोठडी

June 12, 2019 0

कोल्हापूर  : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर येथील विशेष पोलीस पथकाने शरद कळसकर यांना अटक करून ११ जून या दिवशी कोल्हापूर येथील न्यायालयासमोर उपस्थित केले. सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस्.एस्. राऊळ यांच्यासमोर […]

Uncategorized

इस्राईलच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.सुभाष देसाई व डॉ.डि.के.गायकवाड यांचे शोधनिबंध सादर

June 11, 2019 0

जेरुसलेम :”जगभर मानसशास्त्र हा विषय मागे पडला असून त्याची जागा नीरोसायन्स यांनी घेतली आहे .मेंदूचा अभ्यास करून मेंदूची एक प्रतिकृती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास जगात अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र […]

Uncategorized

डोनेशन विरोधात शिवसेना व युवासेनेचा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

June 10, 2019 0

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली असून, डोनेशन, बांधकाम फी, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लुट शिक्षण सम्राटांच्या कडून होत आहे. यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कोणतेही नियंत्रण […]

Uncategorized

गरोदरपणात बाळातील जन्मजात व्यंगे ओळखण्यासाठी सोनोग्राफी अतिशय उपयुक्त : डॉ.एस. सुरेश

June 10, 2019 0

कोल्हापूर : गरोदरपणात दुसऱ्या तिमाहीत बाळामधील हृदयाची व इतर अवयवांची जन्मजात व्यंगे ओळखण्यासाठी ‘सोनोग्राफी’ हेच तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे गर्भाशयातील पुढील धोके समजण्यासाठी सोनोग्राफी करणे हाच एकमेव उत्तम उपाय आहे. तरी महिलांनी गर्भधारणा झाल्यानंतर […]

Uncategorized

निसर्गचित्रांच्या कलाकृतीतून अजरामर राहिलेल्या स्व. प्रथमेश आंबेकरच्या चित्रप्रदर्शनाला आजपासून सुरवात

June 9, 2019 0

कोल्हापूर: मस्कुलर डिसऑयनर या सारख्या अतिशय दुर्धर आजाराशी झुंजत त्यानं अप्रतिम निसर्ग चित्र रेखाटली.त्याच्या इच्छेनुसार आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं ऊर्जा निसर्गाची या चित्रप्रदर्शनाच आयोजन करण्यात आलं होतं. आंबेकर कुटुंबियांच्या पुढाकारातून चित्र प्रदर्शन साकारलं. […]

Uncategorized

ग्राहकजागृतीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार:प्रांत ग्राहक संरक्षण परिषद राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले

June 8, 2019 0

कोल्हापूर : प्रांत ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यात ग्राहक जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात पुढील तीन महिन्यात तालुकास्तरावर मेळावे, पत्रके वाटप करून ग्राहक राजा जागा होण्यासाठी आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या […]

Uncategorized

दहावीचा निकाल जाहीर ;राज्याचा निकाल 77.10 टक्के तर कोल्हापूर विभाग 86.58 टक्क्यांसह राज्यात दुसरा ;यंदाही मुलींची बाजी

June 8, 2019 0

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला. महाराष्ट्रात 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.राज्यात 82.82 टक्के विद्यार्थीनी तर 72.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण […]

Uncategorized

चंद्रकांतदादांच्या वाढदिवसानिमित्ताने दुष्काळी भागातील मुलींच्या शिक्षणास देणार मदत

June 7, 2019 0

कोल्हापूर: दहा जून रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक जाणिवेतून लोकसहभागातून व समाजातील आवश्यक घटकांना मदत करून साजरा करण्यात येणार आहे. गेली सहा वर्षे समाजातील विविध घटकांना नाविन्यपूर्ण उपक्रमांनी वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी […]

1 28 29 30 31 32 52
error: Content is protected !!