शासकीय तंत्रनिकेतन ची प्रवेश प्रक्रिया सुरू;१८जून पर्यंत ऑनलाईन मुदत
कोल्हापूर : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विविध पदविका अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शैक्षणिक सुविधांबरोबरच शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपले भवितव्य उज्ज्वल करावे,तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थी १८ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात असे प्राचार्य प्रशांत […]