बारावी चा कोल्हापूर विभागाचा 87.12 टक्के निकाल ; यंदाही मुलांपेक्षा मुलींची बाजी
कोल्हापूर: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा म्हणजेच एच एससी बोर्ड, बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही विभाग मिळून कोल्हापूर एक विभाग असतो. या विभागामध्ये सातारा, सांगलीपेक्षा कोल्हापूर जिल्हा निकालांमध्ये प्रथम […]