Uncategorized

कोल्हापूर मतदार संघात सरासरी 70 टक्के  मतदान;  चुरशीने मतदान; महाडिक व मंडलिक यांचे भवितव्य मतपेटीत बंद

April 24, 2019 0

कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी  सात वाजता सुरुवात झाली.देशात 117 तर महाराष्ट्रात चौदा मतदान संघात आज मतदान पार पडले. यामध्ये कोल्हापूर या 47 क्रमांकातील मतदार संघात 70 टक्के असे चुरशीने मतदान […]

Uncategorized

तृतीयपंथी मतदारांनी बजावला मतदान हक्क

April 23, 2019 0

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील महात्मा गांधी कन्या विद्यामंदिरात तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. 56 जणांनी मतदान हक्क बजावला. त्यांचे केंद्रावर गुलाब पुष्प देऊन प्रशासनाने स्वागत केले.

No Picture
Uncategorized

कोल्हापूर 25.49% तर हातकणंगले 23.45 % मतदान

April 23, 2019 0

कोल्हापूर: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सुरुवात झाली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.49% हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 23.45% मतदान झाले. सर्वाधिक मतदानाचा वेग कोल्हापूर शहरात दिसून येत आहे. .

No Picture
Uncategorized

सकाळी 9 वाजेपर्यंत कोल्हापूर 5.10% हातकणंगले लोकसभा 6.20% मतदान

April 23, 2019 0

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सुरुवात झाली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.10% हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 6.20% मतदान झाले. सर्वाधिक मतदानाचा वेग कोल्हापूर शहरात दिसून येत आहे. शहरात 16% मतदान झाले.

Uncategorized

वृत्तपत्र व संवादशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख रत्नाकर पंडित पुरस्काराने सन्मानित

April 22, 2019 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र व संवादशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व ग.गो.जाधव अध्यासन केंद्राचे प्रमुख रत्नाकर पंडित यांना साप्ताहिक मावळ मराठाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक क्रांतिसिंहच्या संपादिका सुनंदा मोरे यांच्या […]

Uncategorized

जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे: प्रा.संजय मंडलिक

April 22, 2019 0

कोल्हापूर: नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. प्रचाराचा शेवटच्या दिवशी भव्य शक्तिप्रदर्शन करत […]

Uncategorized

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.अरुणा माळी यांना ओबीसींचा पाठिंबा

April 20, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उच्च विभूषित उमेदवार डॉ. अरुणा माळी यांना ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला असून ओबीसी चळवळीचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी संघर्षशील व झुंजार असलेल्या डॉ. अरुणा माळी यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून […]

Uncategorized

मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात मोबाईल घेवून जाण्यास मनाई: जिल्हाधिकारी

April 18, 2019 0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होत असून मतदानादिवशी मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात मोबाईल घेवून जाण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली असून मतदान केंद्रात मोबाईल घेवून गेल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल […]

Uncategorized

शिवाजी पेठ परिसरात प्रा. मंडलिक यांच्या प्रचारार्थ फेरीने वातवरण भगवेमय

April 18, 2019 0

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा हा स्वाभिमानी बाणा जपणारा जिल्हा आहे. शिवाजी पेठेतील स्वाभिमानी जनतेची अनेक उदाहरणे आहेत. पण, गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या धनशक्तीस गारद कोल्हापूर शहरातील सर्वच स्वाभिमानी जनतेने कंबर कसली […]

Uncategorized

मोदी सुडाचे राजकारण करतात : शरद पवार

April 17, 2019 0

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच सुडाचे राजकारण करतात. लोक सुडाच्या या राजकारणाला कधीच बळी पडत नाहीत. आजपर्यंत मोदींनी अनेक आश्वासने दिली. पण ती पूर्ण केली नाहीत.नेहरूंपासून यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत विरोधकांना सन्मान करायची भूमिका घेण्याची […]

1 35 36 37 38 39 52
error: Content is protected !!