Uncategorized

मंगळवार पेठ परिसरात प्रा.मंडलिक यांच्या प्रचारार्थ फेरी

April 17, 2019 0

कोल्हापूर  : कोल्हापूर शहराचा मुळचा पेठांचा भाग कायम शिवसेनेच्या मागे उभा आहे. पेठांमधील स्वाभिमानी जनता काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभी आहे. नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारा कार्यकर्ता म्हणजेच युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक असून, मंगळवार पेठेतील […]

Uncategorized

जोतिबा यात्रेंसाठी येणार्‍या भक्तांच्या वाहनांची मोफत दुरुस्ती

April 17, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मॅकॅनिक्स असोसिएशनच्या वतीने जोतिबा यात्रेंसाठी येणार्‍या भक्तांच्या वाहनांची मोफत दुरुस्ती व पंक्चर झालेल्या गाडींचे पंक्चर काढणे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यंदाचे हे 19 वे वर्ष असून या सेवेची […]

Uncategorized

देशाचा प्रश्न येतो तिथे राजकारण करता येत नाही: शरद पवार

April 13, 2019 0

कोल्हापूर: जेव्हा देशाच्या सुरक्षेचा किंवा देशातील जनतेचा प्रश्न असतो तिथे राजकारण करता येत नाही. परंतु आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही गोष्टीवर राजकारण करून काहीही बोलत असतात, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

Uncategorized

छत्रपती मालोजीराजे यांच्या उपस्थितीत मलाबार गोल्ड अँड डायमंडसचा प्रथम वर्धापन दिन साजरा

April 12, 2019 0

कोल्हापूर : गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या कोल्हापुरातील मलाबार गोल्ड अँड डायमंडस या शोरूमचा पहिला वर्धापन दिन गुरुवारी छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी स्टोअर हेड […]

Uncategorized

दक्षिण मतदार संघ कर्मभूमी असल्याने जनता मताधिक्य देणार : खा.धनंजय महाडिक

April 12, 2019 0

कोणतीही निवडणूक असो, कारण नसताना खोटे-नाटे आरोप होत असतात. पण निवडणूक विकासाच्या मुद्दयावर आणि उमेदवाराच्या क्षमतेवर व्हावी, असे माझे मत आहे. उमेदवाराची कार्यक्षमता, त्यांचे व्हीजन, काम करण्याची पध्दत काय असते, हे जनतेला माहित असते. त्यामुळेच […]

Uncategorized

आ.सतेज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

April 12, 2019 0

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह जेष्ठ नागरिक आणि महिलांनी आमदार सतेज पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छाच्या स्वरूपात नागरिकांनी […]

Uncategorized

13 एप्रील रोजी कोल्हापूरात आदित्य ठाकरे साधणार तरुणांशी संवाद

April 12, 2019 0

कोल्हापूर : महाराष्ट्रातील तरुण युवा वर्गाच्या आपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पेटाळा मैदान न्यु महाद्वार रोड येथे “आदित्य संवाद” या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या […]

Uncategorized

बिंदू चौक गुजरी परिसरात प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ फेरी 

April 12, 2019 0

कोल्हापूर : विकासाच्या गप्पा गोष्टी करणारे विद्यमान खासदार प्रश्न मांडल्याचे सांगत आहेत. पण कोल्हापूर जिल्ह्यात झालेली विकास कामे ही शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच झाली आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने हे त्यांचे कामच होते पण मांडलेल्या प्रश्नातून […]

Uncategorized

सदरबझार कदमवाडी परिसरात प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ फेरी

April 11, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरचा खासदार हा शिवसेनेचा व्हावा हे खुद्द शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते होते. यासह आई अंबाबाईवर त्यांची श्रद्धा होती. ते नेहमी आपल्या दौऱ्यांना, […]

Uncategorized

निवडणूक खर्चाला फाटा देत सैनिकांना निधी देणार: युवराज देसाई

April 11, 2019 0

कोल्हापूर: गोरगरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार युवराज देसाई यांनी निवडणूक लढवण्यासाठी निधी गोळा केला आहे. परंतु हा सर्व निधी निवडणुकीत होणाऱ्या अनावश्यक गोष्टींवर खर्च न करता त्या […]

1 36 37 38 39 40 52
error: Content is protected !!