Uncategorized

महाराष्ट्रावर “धर्मनिरपेक्ष भगवा” फडकला

November 28, 2019 0

गेल्या महिनाभर महाराष्ट्रात झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेण्यासाठी शिवाजी पार्क येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. याआधी किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तिनही पक्ष्यांचे किमान समान […]

Uncategorized

दबंग-3 चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न देण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी 

November 28, 2019 0

सलमान खान फिल्मद्वारे येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या दबंग-3 या हिंदी चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.त्यात हूड–हूड दबंग–दबंग या गाण्यामध्ये हिंदु साधू, तसेच भगवान शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अवमान करण्यात आला आहे.सलमान खानबरोबर साधूंना पाश्‍च्यात्त्यांप्रमाणे हिडिस आणि आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना […]

News

महाविकासआघाडीच्या वतिने छत्रपती शिवाजी चौक येथे जल्लोश

November 28, 2019 0

कोल्हापूर: महाविकासआघाडीच्या वतिने छत्रपती शिवाजी चौक येथे जल्लोश साजरा करण्यात आला. तीनही पक्षांचे कार्यकर्ते यांनी एकत्रित पणे हा आंनद व्यक्त केला. महाविकास आघाडी चे सरकार यावे ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या मनातील सरकार स्थापन होणार […]

News

पर्यावरण वाचवा संदेश देत अथर्व गोंधळी करणार सलग 12 तास 240 किमी सायकल प्रवासाचा जागतिक विक्रम

November 27, 2019 0

कोल्हापूर: टोप संभापुर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील चौदा वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्व गोंधळी वयाच्या सातव्या वर्षापासून सायकल व अन्य खेळाचे धडे त्याची आई ,वडील व तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र हिरवे, शालेय शिक्षक व आयर्नमॅन आकाश […]

Uncategorized

आज कार्तिक अमावस्या कोल्हापूरच्या देवी कात्यायनी आणि श्री वेताळ देवाचा उत्सवदिन

November 26, 2019 0

कात्यायनी म्हणजे करवीरची दक्षिण द्वार देवता. बालिंगे गावची ग्रामदेवता! ( बालिंगा गाव पूर्वी कळंबा तलावाच्या काठावर होते पण कळंब्याचे पाणी कोल्हापूर शहराच्या पिण्यासाठी वापरायचे ठरल्यावर हे गाव संपूर्ण पणे रंकाळ्याच्या पुढे पुनर्वसित करण्यात आले. आजही […]

Uncategorized

मी पुन्हा नाही: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 26, 2019 0

कोल्हापूर: मी पुन्हा येईन असा प्रचार करत देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे 105 आमदार निवडून आले.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे होत असताना अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली आणि महाराष्ट्राचे राजकारण बदलले.पण […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’  मालिकेत अवतरणार काळाई

November 25, 2019 0

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिकेत सुरु असणारं नामदेव पर्व लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडत आहे. लहानग्या नाम्याची विठ्ठलभक्ती, चोखामेळ्याला विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सुरु असणारी त्याची धडपड यामुळे मालिकेत भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळत आहे.लवकरच या मालिकेत काळाईची एण्ट्री […]

News

महास्वच्छता अभियानात 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

November 24, 2019 0

कोल्हापूर : शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा तीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, विविध सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी, नागरिक […]

News

भाजपा कोल्हापूरच्यावतीने शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा

November 24, 2019 0

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक १ चा पक्ष म्हणून जनतेने पसंती दिली. त्याचवेळेला महायुती म्हणून सरकार स्थापने संदर्भात जनतेने कौल दिला परंतु शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात गेली एक महिना सरकार स्थापन होत नव्हते. या […]

Uncategorized

‘गोष्ट एका पैठणीची’ मध्ये झळकणार ‘प्लॅनेट टॅलेंट’चा चेहरा

November 24, 2019 0

सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य… आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशीओ फिल्म्सची निर्मिती असलेला आणि शंतनू […]

1 2 3 4 5 6 52
error: Content is protected !!