Uncategorized

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कोल्हापूरात नवीन अत्याधुनिक डीलरशिपचे उद्घाटन

March 7, 2019 0

कोल्हापूर : टोयोटा किर्लोस्कर मोटरने महाराष्ट्रात आपले जाळे विस्तारित करण्यासोबत  आपल्या ३६५ डिलरशिपचे उदघाटन कोल्हापूर येथील सोनक टोयोटा येथे केले आहे. कोल्हापूर येथील नवीन अनावरणासोबत ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार  3 एस (सेल्स, सर्व्हिस अँड स्पेअर्स) आणि जागतिक दर्जाच्या […]

Uncategorized

सरसकट’ हा शब्द सरकारने लक्षात ठेवला नाही: माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

March 7, 2019 0

कोल्हापूर: शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली गेली. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला. आत्ताच्या सरकारने सामान्य जनतेबरोबर शेतकऱ्यांची ही फसवणूक केली आहे. सरसकट हा शब्द सरकारने लक्षात ठेवला नाही […]

Uncategorized

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरतर्फे गृहिणी महोत्सवाचे आयोजन

March 5, 2019 0

कोल्हापूर :प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डॉ डी वाय पाटील ट्रस्ट यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 8 ते 11 मार्च या कालावधीत गृहिणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचा शुभारंभ 8 मार्च रोजी […]

Uncategorized

नेर्ली तामगाव ग्रामस्थांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा:आ.सतेज पाटील

March 5, 2019 0

कोल्हापूर: नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी रस्ता विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट झाल्याने या गावातील ग्रामस्थांना कायमस्वरूपी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. याबाबतच निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात […]

Uncategorized

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे शहीद सैनिकांसाठी 2 लाख 61 हजार रुपयांचा निधी

March 5, 2019 0

इचलकरंजी: पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांसाठी आमच्या इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सुमारे २ लाख ११ हजार १ रूपयेचा कृतज्ञता निधी व महाराष्ट्रमधील २ शहीद जवानांना प्रत्येकी २५ हजार प्रमाणे ५० हजार रूपये असा सुमारे २ […]

Uncategorized

आंबा विक्रीसाठी जी आय मानांकनाचा वापर करा : सुरेश प्रभू

March 4, 2019 0

नवी दिल्ली:सध्या आंब्याचा सीजन सुरु होत असून जगभरातून कोकणच्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी बाजारात येताना दिसत आहे . बाजारात हापूस आंब्याच्या नावाखाली इतर प्रजातीचे आंबे विकताना निदर्शनात आले आहे हि फसवणूक टाळण्याकरीत आणि अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  […]

Uncategorized

भाजपा “विजय संकल्प बाईक रॅली” उत्साहात

March 4, 2019 0

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व विधानसभा मतदार संघामध्ये आज भाजपा“विजय संकल्प बाईक रॅली”आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर उत्तर मतदार संघात ही बाईक रॅली गांधी मैदान येथून सकाळी ११.३० वाजता सुरु […]

Uncategorized

सरकारकडून मराठा समाजाची फसवणूकच : आ.सतेज पाटील

March 1, 2019 0

कोल्हापूर : मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा महाराष्ट्र शासनाने पारित केला. परंतु हे आरक्षण गाजर ठरले आहे. सामान्य प्रशासन विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या पुढील आदेश होई पर्यंत नोकरीत मराठा समाजाला […]

Uncategorized

इंजिनिअरींग असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हयातील उद्योजकांचा खा.धनंजय महाडिक यांना पाठिंबा

March 1, 2019 0

कोल्हापूर: उद्यमनगरी अशी ख्याती असणार्‍या कोल्हापुरातील उद्योजकांना सध्या विविध समस्यांना तोंड दयावं लागत आहे. याबाबत संसदेत आवाज उठवून त्या मार्गी लावण्याचा मनोदय खासदार धनंजय महाडिक यांनी आज व्यक्त केला. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या वतीनं आयोजित ब्रेकफास्ट […]

Uncategorized

कोल्हापूरची कन्या अभिनेत्री हेमल इंगळे “अशी ही आशिकी” पहिल्या मराठी चित्रपटात झळकणार

February 28, 2019 0

  कोल्हापुुर :आपल्या सर्वांचे लाडके , अभिनेते, गायक, संगीतकार, उत्तम डान्सर असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मराठीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर हे खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय हलकाफुलका, कौटुंबिक चित्रपट ” “अशी हि आशिकी ” […]

1 41 42 43 44 45 52
error: Content is protected !!