इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये; कोल्हापूरच्या रीवा एफसी टीमची बाजी
कोल्हापूर :मुंबई येथे सुरू असलेले इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये कोल्हापुरची रीवा एफसी टीमनी पुणेची डेक्कन एफ सी चा ४-० ने पराभव केला. रीवा एफ सी कड़ून निहारिका पाटील १ गोल,अमिता देवी २ गोल,पूजा कपाटे १ […]