News

सौंदती यात्रेतील एस.टी.भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत द्या:राजेश क्षीरसागर

November 15, 2019 0

मुंबई :लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर येथे श्री रेणुका देवीची यात्रा येत्या डिसेंबर महिन्यात पार पडत आहे. सदर यात्रेकरिता कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जात असतात. सदच्या यात्रेकरिता गेली ३० वर्षे रेणुका भक्त […]

Uncategorized

फिनोपेमेंट्स बँकेची रोकड पुरवठा सेवा लहान शहरांतील ग्राहक व व्यापाऱ्यांना फायदेशीर

November 15, 2019 0

फिनोपेमेंट्स बँकेने ग्राहकांसाठी कॅश बाजार ही अभिनव रोकड सेवा सुरू केली आहे. लहान शहरे व ग्रामीण भागांत रोख रकमेच्या मागणी व पुरवठ्यामध्ये असणारी तफावत दूर करण्याच्या दृष्टीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सहजसोपी व […]

Uncategorized

राज्य नाटय स्पर्धेचे उद्घाटन; थिंक पॉईंट नाटकाने स्पर्धेस प्रारंभ

November 15, 2019 0

कोल्हापूर:आजपासून केशवराव भोसले नाट्यगृह येथे महाराष्ट्र शासनाच्या ५९ व्या मराठी हौशी नाट्यस्पर्धेस प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभ महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचे शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल […]

News

शहरातील खराब रस्त्याच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर करा:आ.चंद्रकांत जाधव यांची मागणी

November 15, 2019 0

कोल्हापूर: शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे . महानगरपालिकेने युद्ध पातळीवर या रस्त्याच्या दर्जेदार दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर करावे . त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही ,अशी ग्वाही काँग्रेसचे कोल्हापूर […]

News

डेक्कन स्पोर्ट्स क्लब आयोजित “पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेला चांगला प्रतिसाद

November 14, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ऐतिहासिक पन्हाळगडावर करण्यात आले होते. पर्यटकांचा ओघ वाढावा पन्हाळगडावर वृक्षारोपण व्हावे पुरातत्त्व इमारतींची काळजी घेणे ,पुरातन वास्तू जतन करणे हा […]

Uncategorized

अनोख्या आंदोलनाचा कोल्हापुरात ट्रेंड

November 14, 2019 0

कोल्हापूर : कोणत्याही बाबतीत काही चुकीचे घडत असले की आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा हे कोल्हापूरकरांसाठी नेहमीचे झाले आहे. ते कधीही आपल्यावर अन्याय होऊ देत नाहीत. तेवढी कोल्हापूरची जनता अजूनही सुज्ञ आहे. टोलचे आंदोलन असो किंवा शिवाजी […]

News

खराब रस्त्यांबद्दल वाहनधारक महासंघाचे रास्ता रोको

November 14, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक बेजार आहेत. परतीच्या पावसानंतर रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. पण कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचे पाऊल […]

News

बागल चौकातील सुधाकर कुशन वर्क्सला भीषण आग

November 14, 2019 0

कोल्हापूर  : बागल चौक येथील आंबले मार्केट मधील सुधाकर कुशन वर्क्सला रात्री  दहा वाजता भीषण आग लागली या आगीत दुकानाचे लाखो रुपयाचे साहित्य जळून भस्मसात झाले.अगनिशमन दलाच्या जवानांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही […]

News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पंचगंगा घाटावर रांगोळीद्वारे श्रीराम मंदिराची प्रतिकृती

November 12, 2019 0

कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेसवक संघाच्या स्वयंसेवकांनी पंचगंगा घाटावर श्रीराम मंदिराची रांगोळीद्वारे प्रतिकृती रेखाटली होती. या वेळी चारही बाजूने दीप प्रज्वलीत करण्यात आले होते. रांगोळीवर ‘जय श्रीराम’ असे लिहिण्यात आले होते. अत्यंत […]

Uncategorized

आज किरणोत्सवाचा पाचवा दिवस

November 12, 2019 0

किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे पूर्ण क्षमतेने देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण झाला .आज प्रथम किरणे कठांजनाजवळ ५.४३ मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर किरणांनी ५.४४ मिनिटांनी चरणांना स्पर्श केला. पुढे ५.४५ […]

1 6 7 8 9 10 52
error: Content is protected !!