No Picture
Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “भीमा कृषी व पशु प्रदर्शन “२५ ते २८ जानेवारी दरम्यान

January 23, 2019 0

कोल्हापूर  : सलग अकरा वर्ष शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून देणारे  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे ” भीमा कृषी व पशु प्रदर्शन २०१९” २५ ते २८ जानेवारी २०१८ या […]

Uncategorized

मोईरंगला सुभाषचंद्रांनी स्वतंत्र भारताचा पहिला तिरंगा फडकवला 

January 23, 2019 0

(डॉ.सुभाष देसाई): दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर दोन महत्त्वाचे खटले चालले त्यापैकी पहिला २७ जानेवारी १८५८ त्यावेळचा दिल्लीचा राजा मोहम्मद बहादूर शहा यावर आणि त्यानंतर नोव्हेंबर १९४५ ला .आझादहिंद सेनेचे कॅप्टन शाह नवाज खान, कॅप्टन जी. […]

Uncategorized

खा.धनंजय महाडिक यांचा तामिळनाडूच्या राज्यपालांच्या हस्ते गौरव

January 19, 2019 0

सलग तिसर्या वर्षी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना देशपातळीवरील प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार प्रदान, तामिळनाडूच्या राज्यपालांच्या हस्ते चेन्नईत झाला गौरव संसदेच्या दोन्ही सभागृहात देश-समाजहिताचं काम चालावं ही जनतेची अपेक्षा असते. संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक […]

Uncategorized

लोकसभा निवडणुकीत महाडिक- पाटील एकत्र

January 17, 2019 0

कोल्हापूर (अक्षय थोरवत) : शरद पवार यांच्या निर्णायक दौऱ्यामुळे कोल्हापूर च्या लोकसभेच्या जागांचा प्रश्न निकाली निघाला. पण पक्के वैरी असणारे आणि सतत एकमेकांवर कुरघोडीच राजकारण करणारे खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील हे मात्र लोकसभा […]

No Picture
Uncategorized

कॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे ९ व १० फेब्रुवारी रोजी आयोजन

January 16, 2019 0

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स या शिक्षण संस्थेची स्थापना सन १९५७ मध्ये करण्यात आली. या कॉलेजमधून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त केले असून, पुढे हे विद्यार्थी राजकीय, सामाजिक, शासकीय, सांस्कृतिक आणि परराष्ट्रीय […]

Uncategorized

18 जानेवारीला प्रदर्शित होतोयं ‘कृतांत’

January 15, 2019 0

कोणत्याही चित्रपटाचं शीर्षक आत काय दडलंय याचं द्योतक असतं. पण काही चित्रपटांची शीर्षकं याला अपवाद ठरतात. चित्रपटाचं शीर्षक जरी कथेला समर्पक असलं तरी आत काय आहे याची चाहूल लागू न देता ते चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण […]

Uncategorized

भाजपसरकार बद्दल लोकांच्यात अस्वस्थता : शरद पवार

January 13, 2019 2

कोल्हापूर: भाजपसरकार बद्दल लोकांच्या प्रचंड अस्वस्थता आहे. लोक संतप्त आहेत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी विचार करायला हवा होता. आता धडाधड काही निर्णय घेत आहेत. गेल्या पाच वर्षात काही केले नाही आणि आता हिताचे निर्णय तडकाफडकी […]

Uncategorized

३ फेब्रुवारीला बिनखांबी गणेश मित्र मंडळातर्फे राज्यस्तरीय कोल्हापूर शाहू मँरेथाँंन स्पर्धा

January 5, 2019 0

कोल्हापूर:कोल्हापूरात श्री बिनखांबी गणेश मित्रमंडळाच्या वतीने समता, साक्षरता व क्रिडा विकास हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विचार युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा रविवार दिं.३फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय कोल्हापूर शाहू मँरेथाँंन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

Uncategorized

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ६ जानेवारी रोजी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’  

January 3, 2019 0

कोल्हापूर – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने  रविवार, ६ जानेवारी २०१९ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता […]

Uncategorized

रविवारी मराठी पत्रकार दिन;प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

January 3, 2019 0

कोल्हापूर:पत्रकारांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार भारतकुमार राऊत आणि कार्यक्रमाच्या […]

1 2 3
error: Content is protected !!