जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी कठोर पावले उचलावीत : आ.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्होल्वर पळवून नेण्याचे […]