Uncategorized

जनसंपर्क व्यावसायिकांच्या पहिल्या परिषदेला मोठा प्रतिसाद

May 20, 2019 0

कोल्हापूर : जनसंपर्काचे क्षेत्र झपाट्याने बदलत असून त्याची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे. बदलत्या काळानुरुप या क्षेत्राने तंत्रज्ञानात्मक बदल स्वीकारले आहेतच. पण नजीकच्या काळातही अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकांनी […]

Uncategorized

घुणकीत तथागत बौद्ध जयंती साजरी 

May 20, 2019 0

घुणकी (सचिन कांबळे): येथे तथागत गौतम बुद्ध यांची २५६३ वी जयंती सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपसरपंच प्रल्हाद पाटील व माजी उपसरपंच जालिंदर नांगरे, […]

Uncategorized

घुणकीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी 

May 14, 2019 0

घुणकी(सचिन कांबळे): येथील राधा कृष्ण मंदिरामध्ये युवा क्रांती आघाडी यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे तलाठी प्रशांत काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर सामूहिकरित्या वंदन करण्यात […]

Uncategorized

पापाची तिकटी येथील स्मारक ठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांना अभिवादन

May 14, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूरात धर्मवीर संभाजीराजे स्मारक प्रेमी आणि सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त पापाची तिकीट येथेछत्रपती संभाजी महाराज यांच्या वडबुद्रुक (तुळापूर, जि.पुणे) येथील समाधीस्थळावरील पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. […]

Uncategorized

शंकराचार्य पीठात जयंती उत्सवास सुरवात

May 14, 2019 0

कोल्हापूर: येथील शुक्रवार पेठेतील शंकराचार्य पीठामध्ये आजपासून आद्य शंकराचार्य यांचा 2527 व्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आणि भक्तांच्या प्रचंड प्रतिसादात सुरवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या जयंती उत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासंबंधी अधिक […]

Uncategorized

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोटात राहिले सर्जिकल ब्लेड; वसीमचा मृत्यू

May 11, 2019 0

कोल्हापूर : अँपल सरस्वती हॉस्पिटलमधील शस्त्रकिये दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेशंट वसीम गजबर याच्या पोटात सर्जिकल ब्लेड राहिले. दोन दिवसानंतर तब्येत खालावली ही गोष्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू असताना खुद्द वसीमच्या प्रसांगवधानामुळे ही बाब पुढे आले […]

Uncategorized

भगिनी मंच आयोजित भगिनी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

May 10, 2019 0

कोल्हापूर  : गेल्या आठ वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने सलग ९ व्या वर्षी त्याच रंगात आणि त्याच जल्लोषात “भगिनी महोत्सव २०१९” […]

Uncategorized

यावर्षीचे  भगिनी पुरस्कार जाहीर:भगिनी मंच अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांची माहिती

May 10, 2019 0

कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देणारे कार्यक्रम यंदा कोल्हापूर वासियांना अनुभवता येणार आहेत. याचे निमित्त आहे गेल्या सात वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोल्हापूरचा महोत्सव […]

Uncategorized

थॅलेसिमीया दिनानिमित्त समवेदना मेडीकल फौंडेशनच्या पुढाकाराने जनजागृती

May 9, 2019 0

कोल्हापूर: देशामध्ये दीवसे दीवस थैलेसिमीया, हिमोफीलीया, लुकेमिया, अप्लासिया,अॅनिमीया, या आजारांनी लहान मुलांना विळखा घालायला सुरु केली आहे. याची दखल घेत गेल्या काही वर्षा पासुन बर्वत पन्हाळकर यांनी समवेदना मेडीकल फौंडेशनची स्थापना करून या गंभीर आजाराने […]

Uncategorized

मजले येथील महाश्रमदानास उदंड प्रतिसाद

May 8, 2019 0

तुफान आलया… म्हणत बालकांपासून ते वृध्दापर्यंत सर्वचजन सकाळी सहा वाजल्यापासून खोरे पाट्या घेऊन कामास सुरुवात केली. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मजले ता. हातकणंगले येथील जलमित्र फौडेशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदानास उदंड प्रतिसाद […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!