Uncategorized

कर्करोग टाळण्यासाठी योग्य आहार हाच उपाय : डॉ. गुळवणी

July 26, 2019 0

कोल्हापूर :  कर्करोग टाळण्यासाठी रोजच्या आहारातूनच योग्य ते पोषक घटक शरीरात जाणे गरजेचे असते. योग्य आहारच कर्करोग टाळण्यास मदत करतो हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे कर्करोग उपचारामध्ये ओमेगा ३ फेटी अॅसिड महत्वाची भूमिका बजावतो. उपचारामध्ये […]

Uncategorized

कथक नृत्य परीक्षेत वारणा नगरच्या प्रज्ञान कला अकादमीचे यश

July 26, 2019 0

कोल्हापूर: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या मध्यमा पूर्णच्या कथक नृत्य परीक्षेमध्ये ग्रामीण भागात कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रज्ञान कला अकादमीच्या कु. नक्षत्रा आवटी, शालवी रोकडे, समृद्धी आवटी व सेजल रोकडे या विद्यार्थिनी […]

Uncategorized

चंदुकाका सराफच्या कोल्हापूरातील सुवर्ण दालनाचे शानदार उद्घाटन

July 25, 2019 0

कोल्हापूर : महालक्ष्मीच्या शुभशीर्वादाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम असलेल्या करवीर नगरीमध्ये गेली १९२ वर्ष शुद्धता परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभा राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या (बारामतीचे शुद्ध सोने) हीच […]

Uncategorized

७५ इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात: खा.संजय मंडलिक यांची मागणी

July 25, 2019 0

कोल्हापूर : महानगरपालीकेच्या केएमटी विभाग हा सध्या बिकट परिस्थीतीत असून या विभागाकडे शंभर टक्के अनुदानातून नविन 75 ईलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात म्हणून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.अरविंद सावंत यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेवून आजरोजी […]

Uncategorized

आयडीबीआय बँकेची द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीसोबत कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी

July 25, 2019 0

कोल्हापूर : आयडीबीआय बँक लिमिटेडने द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडसोबत बँकअश्युरन्स कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. यामुळे आता आयडीबीआय बँकेच्या 1850 पेक्षा जास्त शाखांच्या 20 मिलियन ग्राहकांना न्यू इंडियाच्या सर्वसाधारण विमा उत्पादनांचा लाभ घेता […]

Uncategorized

विज्ञाननिष्ठ जीवन तत्वज्ञान मांडून अवघ्या जगाला स्वामी विवेकानंदानी नवी दृष्टी दिली: सुहास लिमये

July 25, 2019 0

कोल्हापूर : समाजात भुकेल्या पोटी प्रवचन पचनी पडत नाही. तर या दरिद्रीनारायणाच्या सेवेतच धर्म – जीवनाचे मुलभूत तत्वज्ञान सामावले आहे,अशी अवघ्या जगाला भारावून टाकणारी नवी कृतीशील सहज कर्मयोगाची दृष्टी स्वामी विवेकानंदानी दिली “असे अभ्यासू मत […]

Uncategorized

फोर्टिस हॉस्पिटलमध्‍ये सर्वात प्रगत रोबोटिक शस्‍त्रक्रिया तंत्रज्ञान ‘दा विन्‍सी Xi’ यंत्रणा दाखल

July 25, 2019 0

मुलुंड : येथील फोर्टिस हॉस्पिटल या महाराष्‍ट्रातील आघाडीच्‍या हेल्‍थकेअर सोल्‍यूशन देणा-या हॉस्पिटलने आज येथे जगातील सर्वात प्रगत रोबोटिक शस्‍त्रक्रिया तंत्रज्ञान दा विन्‍सी Xi रोबोटिक सर्जिकल यंत्रणा स्‍थापित केली आहे. फोर-आर्म सर्जिकल रोबोटिक यंत्रणा युरोलॉजी,ऑन्‍कोलॉजी, ग्‍यानेकॉलॉजी, डोके व मान आणि जठर व आतड्यांसबंधीच्‍या […]

Uncategorized

लेखिका अशी कलिम यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करा : समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना 

July 25, 2019 0

कोल्हापूर : लेखिका आणि कवी अशी कलिम यांनी ७ जुलैला ट्विटर या सामाजिक संकेतस्थळावर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्‍लाघ्य भाषेत टिपणी करून त्यांचा घोर अवमान केला. या […]

Uncategorized

भाजपाच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रादेशिक वाहतूक अधिकारी यांना निवेदन सादर

July 25, 2019 0

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने अवजड वाहतूक संबंधित विविध मागण्यांचे निवेदन भाजपा कोल्हापूर अध्यक्ष मा.राहूल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर प्रादेशिक वाहतूक अधिकारी मा.डॉ.अल्वारिस यांना देण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्री राहूल चिकोडे यांनी या निवेदना मागची […]

Uncategorized

खासदार धैर्यशील माने यांचे लोकसभा अध्यक्षांनी केलं कौतुक

July 25, 2019 0

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांचा पराभव करून पहिल्यादांच लोकसभेत गेलेले तरुण खासदार धैर्यशील माने यांनी काल सभागृहात दुसऱ्यांदा भाषण केले. त्यांच्या पहिल्या भाषणाप्रमाणे हे देखील प्रभावी ठरले. केंद्रसरकारने माहिती […]

1 2 3 4
error: Content is protected !!