Uncategorized

हीलींग टच फिजिओ च्या वतीने रविवारी आरोग्य शिबिराचे आयोजन

July 25, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीने भारतीय क्रीडा क्षेत्राला विविध खेळांच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव उंचावणारे अनेक जण आहेत. पण काही खेळाडूंमध्ये जिद्द, चिकाटी असते पण ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. […]

Uncategorized

खोट्या अफवांना बळी पडू नका: सिंहगड कृती समितीचे आवाहन

July 21, 2019 0

कोल्हापूर: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी मध्ये ८५ हजार विद्यार्थी, ८ हजार कर्मचारी आणि १०५ कॉलेज असलेल्या सिंहगड संस्थेविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांचा गैरसमज दूर व्हावा या उद्देशाने सिंहगड कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात […]

Uncategorized

सौर ऊर्जेद्वारे 2 ते 3 वर्षात शेतकऱ्यांना वीज: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

July 21, 2019 0

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना लागणारी वीज येत्या दोन-तीन वर्षात सौरउर्जा प्रकल्पाद्वारे उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. यासाठी राज्यात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पावर शासनाने अधिक भर दिला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. […]

Uncategorized

मदनपल्ली येथे मराठा बांधवांचा स्नेहमेळावा संपन्न

July 18, 2019 0

मदनपल्ली : आंध्र प्रदेशातील मदनपल्ली येथे बहुजन समाजातील मराठी बांधवांनी मराठा एकिकरण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र दैव मंडळ, भवानी कल्याण मंडळ यांच्यावतीने मराठा स्नेहमेळावा प्रसिद्ध गंगामाई मंदिर येथे आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी आजूबाजूच्या गावातून सुमारे […]

Uncategorized

शाहू समाधीस्थळ कामाची महापौरांकडून पाहणी

July 16, 2019 0

कोल्हापूर :महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग या जागेत विकसीत करण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या कामाची महापौर सौ.माधवी गवंडी यांनी  आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचेसमवेत पाहणी केली.  महापौर सौ.माधवी गवंडी यांनी समाधी स्थळाचे […]

Uncategorized

राज्य महिला आयोगाच्या वारी नारीशक्तीची उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 15, 2019 0

पुणे : वारीमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने यावर्षी वारी नारीशक्तीची उपक्रम राबवण्याचे ठरवले. या उपक्रमाचे उदघाटन पुण्यातील शनिवारवाडा परिसरात झाल्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी सामील झाली. या कार्यक्रमांतर्गत […]

Uncategorized

विठ्ठल – ज्ञानोबा नामाच्या गजरात अभूतपूर्व भक्तीभावात नगर प्रदक्षिणा

July 11, 2019 0

कोल्हापूर : प्रती पंढरपूर नंदवाळकडे जाणाऱ्या जाणारे पंचक्रोशीतील वारकरी बंधू-भगिनी कोल्हापुरात विठ्ठल मंदिरात मंगळ पेठ येथे दाखल झाले आणि विठू माऊलीचा गजर करत नगर प्रदक्षिणेस सुरुवात झाली. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात कोल्हापूर शहराच्या प्रथम […]

Uncategorized

विश्व हिंदू परिषदेच्या अमरनाथ व बुढा अमरनाथ संयुक्त यात्रेस प्रतिसाद

July 11, 2019 0

कोल्हापूर : विश्व हींदू परिषद – बजरंग दल यांच्यावतीने अमरनाथसह बुढा अमरनाथ या दोन्ही धार्मिक संयुक्त यात्राना मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील भक्तांसाठी पुणे शहरापासून परत पुणे शहरापर्यंत ही सहल अवघ्या सात हजार रुपये इतक्या […]

Uncategorized

कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध : माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे

July 9, 2019 0

कोल्हापूर: १२० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले होते. ज्या उंचीला शाहू महाराजांनी कोल्हापूरला नेऊन ठेवले ती उंची आपण टिकवू शकलो नाही. ही खंत आहे, परंतु एकत्रित चळवळ व सर्वंकष प्रयत्न […]

Uncategorized

एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा पदग्रहण समारंभ संपन्न

July 8, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सतत सामाजिक उपक्रमात असणारी एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा २०१९-२०२० या वर्षाकरिता पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.क्लबच्या मावळत्या अध्यक्षा प्रिती चंदवाणी यांनी नूतन अध्यक्षा वसुधा लिंग्रस यांना आपला पदभार सुपूर्त केला.तसेच […]

1 2 3 4
error: Content is protected !!