Uncategorized

विजयी काँग्रेस आमदारांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

October 31, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूरात आलेल्या महापुरामुळे शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याबाबत शासनाने जाहीर केलेल्या मदतीची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याने, आज जिल्ह्यातील आघाडीच्या सर्व आमदारांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देऊन सर्व पूरग्रस्तांना योग्य आणि […]

News

शहरातील रस्त्यांची कामे सोमवारपासून सुरु करण्याचे आयुक्तांचे आदेश

October 29, 2019 0

कोल्हापूर : पूरामुळे व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांशी रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे शहरातील मंजूर रस्ते तातडीने करुन घेण्याचे आदेश आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना दिले आहेत. आयुक्त कार्यालयामध्ये आज […]

Uncategorized

 ‘हिरकणी’ची बॉक्स ऑफिसवर दिवाळी!

October 28, 2019 0

धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात झाली आहे आणि ‘हिरकणी’ प्रदर्शित झाल्यामुळे दिवाळी मराठमोळ्या पध्दतीने साजरी करण्याची जय्यत तयारी सुध्दा सर्वत्र चालू झाली आहे.दिवाळी म्हटलं की जल्लोष आणि उत्साह आणि असाच उत्साह आता चित्रपटगृहांतही दिसू लागलाय. आज शुक्रवार […]

News

१५ दिवसांत महावीर काॅलेज रोड झाला नाही तर शिवसेनास्टाईल आंदोलन:माजी आ.राजेश क्षीरसागर  

October 26, 2019 0

कोल्हापूर : शहरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीक ध्रुव रेसिडेन्सीसमोर (राजहंस प्रिटींग प्रेसजवळ) कसबा बावडा रोड येथे ड्रेनेज कामात कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. यामुळे सदर भागात ड्रेनेजचे मैलायुक्त दुर्गंधीयुक्त पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर व परिसरातील सर्व […]

News

माणुसकीची भिंत 27, 28 ऑक्टोंबर रोजी सीपीआर चौकात

October 26, 2019 0

कोल्हापूर :नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून माणुसकीची भिंत आज शनिवारी सायंकाळी सहा पासून सुरू होत आहे. उद्या रविवार (दि.27) व सोमवार (दि.28) या दोनदिवस सीपीआर चौकात आयोजीत केली […]

News

कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर काँग्रेसमय

October 24, 2019 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : नुकताच लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी 44964 मतांनी पराभव […]

News

कोल्हापूर जिल्ह्यातील भगव वादळ शमलं

October 24, 2019 0

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार निवडून आले होते. लोकसभेमध्ये दोन्ही शिवसेनेचे खासदार झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया खासदार संजय मंडलिक यांनी दिली होती. तीच प्रचीती विधानसभेला येईल […]

News

दाजीकाका गाडगीळ करंडकच्या चौथ्या आवृत्तीला प्रचंड प्रतिसाद      

October 23, 2019 0

पीएनजी ज्वेलर्सतर्फे आयोजित दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेत रंगपंढरी पुणे च्या निरूपण ह्या एकांकिकेने पहिले पारितोषिक पटकावले , तर नाट्यमल्हार प्रतिष्ठान अहमदनगरच्या रंगबावरी ह्या एकांकिकेला दुसरे आणि रुबरु प्रॉडक्शन मुंबईच्या घरवाले दुल्हनिया दे जायेंगे […]

Uncategorized

आरगॉन मोबिलिटीची इलेक्ट्रिक स्कूटर कोल्हापूरच्या बाजारात दाखल

October 23, 2019 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: वाहन क्षेत्रात रोज नवनवीन संशोधन होत असते. यामध्ये काही नाविन्यपूर्ण संशोधनामुळे क्रांती घडते. कोल्हापुरातील उद्योजक तनय शहा यांनी स्वतःच्या उच्च शिक्षणाचा वापर करून वाहन क्षेत्रात क्रांती घडवली आहे. पेट्रोलचे वाढणारे दर पाहता […]

News

उजळाईवाडी पुलाखाली स्फोट

October 19, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर मधील काळेवाडी येथील पुलाखाली अज्ञात वस्तूला लाथ मारल्याने आज (ता. 19) सकाळी स्फोट झाला असून या स्फोटामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला असून तेथील उभ्या असणाऱ्या ट्रकला तडा गेला आहे याबाबत अधिक तपास […]

1 2 3 4
error: Content is protected !!