News

‘बॉईज’ला टक्कर द्यायला येत आहेत ‘गर्ल्स’

October 19, 2019 0

तिन्ही ‘गर्ल्स’ गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज येण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आला आहे ‘गर्ल्स’ चित्रपटाचा भन्नाट टिझर. या टीझरमध्ये ‘बॉईज’ या अफलातून ‘गर्ल्स’ची ओळख करून देताना दिसत आहेत. […]

Uncategorized

फेडरल बँकेच्यावतीने पूरग्रस्तांना तीन कोटी रुपयांची मदत

October 17, 2019 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: फेडरल बँक ही बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या बँकेच्यावतीने कोल्हापूर जिल्हातील पूरग्रस्त गावांना तीन कोटी रुपयांची मदत करणार आहे. कोल्हापूरमधील बस्तवाड आणि राजापूरवाडी या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच आवश्यक त्या घटकांचा व गरजांचा […]

Uncategorized

कल्पना एक आविष्कार अनेक, मध्ये ‘अ बास्टर्ड पेट्रीयॉट’ विजेती

October 16, 2019 0

एकांकिकांमध्ये वेगळेपण जपणाऱ्या ‘अस्तित्व’ आणि ‘चारमित्र’ कल्याण संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कृत” तेह्त्तीसाव्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक -२०१९’ मध्ये हवेतून अन्न निर्माण करून मानवी जीवन संपन्न करणारा ते रासायनिक शस्त्रांचा जनक अशी दोन […]

Uncategorized

दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा मराठी ट्रेलर लाँच

October 15, 2019 0

अडीचशे वर्षांनंतरही राणी लक्ष्मीबाई यांची शूरगाथा आणि त्यांनी गाजवलेले पराक्रम आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत. राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा लोकांच्या मनात कोरली गेली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी सेनानी असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर आधारित, […]

News

डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले :डॉ.यशवंत माने

October 14, 2019 0

कोल्हापूर : संशोधनानुसार असे आढळले आहे की नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्वावर आधुनिक उपचार, रुग्णांची आपुलकीने सेवा करणे यामुळे अथर्व आयव्हीएफ रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे […]

Uncategorized

 गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

October 12, 2019 0

कोल्हापूर: हिंदी चित्रपट सृष्टीचे महान गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘शॅडो ऑफ किशोरदा’ या किशोर कुमार यांनी गायलेल्या गीतांचा भावस्पर्शी व सुरेल संगीत सोहळा 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे […]

Information

अंतरंग हॉस्पिटलच्यावतीने आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

October 12, 2019 0

कोल्हापूर:पचन आणि पोट विकाराच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी गेली 35 वर्षांपासून सेवाभावाने कार्यरत असलेल्या अंतरंग हॉस्पिटलच्यावतीने “अंतरंग गॅस्ट्रोकॉन “2019 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय परिषदेचे आयोजन उद्या हॉटेल अयोध्या येथे करण्यात आहे,अशी माहिती तज्ञ डॉ.विवेकानंद कुलकर्णी यांनी […]

News

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात

October 8, 2019 0

कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपरिक विजया दशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात […]

News

शिस्तबद्धपणे उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन संपन्न

October 8, 2019 0

कोल्हापूर: भारतीय परंपरेतील वाद्यांचा ताल, अश्वारुढ भगवा ध्वज, आणि शिस्तबद्धपणे चालणारे स्वयंसेवक अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन आज झाले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५००हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.शाहूपुरी, बागल चौक परिसरात हे […]

News

‘क्लीन कोल्हापूर’ मोहिमेअंतर्गत अंबाबाई मंदीर परिसरात उद्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन

October 8, 2019 0

कोल्हापूर : प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि कोल्हापूरातील विविध स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्यावतीने गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘क्लीन कोल्हापूर’ ही स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. श्री अंबाबाई मंदीर परिसरात बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी […]

1 2 3 4
error: Content is protected !!