News

मुरगूड विभागालाही कोरोनापासून सुरक्षित ठेवू:मंत्री हसन मुश्रीफ

August 9, 2020 0

मुरगुड:मुरगूड शहरासह या विभागालाही कोरोना संसर्गाच्या महामारीपासून सुरक्षित ठेऊ, अशी हमी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सध्या उद्भवलेल्या महापुर परिस्थितीचीही या शहरासह विभागातील नागरिकांना तोशीस लागू देणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच या बैठकीत […]

News

शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचे दहन

August 8, 2020 0

कोल्हापूर : कन्नड रक्षक गुंडाकडून सिमावासियांवर अन्याय होत होते. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनीही सीमा बांधवांवर अन्याय केले. त्यास कोल्हापुरातील शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले आहे. आता मात्र कर्नाटक सरकारने हद्द पार केली असून, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा […]

News

वीज बिलांच्या विरोधात ‘आप’ मांडणार पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

August 7, 2020 0

कोल्हापूर:लॉकडाउनमुळे सर्वसामन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच महावितरण वीज कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ‘आप’च्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून तसेच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून विजबिलांमधील दरवाढ मागे […]

Uncategorized

‘भाखरवडी’मध्‍ये गोखले व ठक्‍कर कुटुंबं कृष्‍णाला गमावणार?

August 7, 2020 0

सोनी सबवरील हलकी-फुलकी कौटुंबिक मालिका ‘भाखरवडी’ने ७ वर्षांच्‍या कालांतरासह प्रेक्षकांना त्‍यांच्‍या टेलिव्हिजन स्क्रिन्‍ससमोर खिळवून ठेवले आहे. दोन्‍ही कुटुंबं अभिषेक(अक्षयकेलकर)व गायत्रीचा(अक्षिता मुद्गल) मुलगा कृष्‍णाला आनंदी ठेवण्‍यासोबत त्‍याच्‍यापासून दोन्‍ही कुटुंबांमधील भांडण लपवून ठेवण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न करत आली आहेत. पण कथेला […]

Uncategorized

अलाद्दिन पुन्‍हा शापित! यास्‍मीन अलाद्दिनला कशाप्रकारे मानवी रूपात आणणार?

August 7, 2020 0

मल्लिकाच्‍या (देबिना बॅनर्जी) खंजरच्‍या (सुरा) तुकड्यांच्‍या शोधामध्‍ये असलेला अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) नवीन विश्‍वामध्‍ये पोहोचला आहे. सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने धक्‍कादायक वळण घेतले आहे. खंजरच्‍या दुस-या तुकड्याची रक्षणकर्ता राजकुमारी तमन्‍नाने (आराधना शर्मा) अलाद्दिनला एका मांजरामध्‍ये बदलले आहे. प्रेक्षकांनी रोमहर्षक […]

No Picture
Uncategorized

सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक

August 6, 2020 0

स्टार प्रवाहवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्याच मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत त्या भेटीला आल्या होत्या. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे […]

News

महापालिका करणार लघुपटाद्वारे कोरोनाविषयी जनजागृती

August 4, 2020 0

कोल्हापूर : शहरात सध्या वेगाने फैलावत असलेल्या कोरोना साथीचे पार्श्वभूमीवर शहरातील नागरीकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूरातील आजरेकर फौंडेशन, जगदाळे डिजिमिडीया एंटरटेंमेंट प्रा.लि. व युनिव्हर्सल प्रॉडक्शन यांच्यावतीने जनजागृतीपर व्हिडीओ डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये […]

News

समाज या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणार आहे की नाही : मंत्री हसन मुश्रीफ

August 4, 2020 0

कोल्हापूर:महाराष्ट्रासह देशात आणि सबंध जगात कोरोना महामारीने कहर केला आहे. अशा परिस्थितीत समाज या गोष्टी गांभीर्याने घेणार की नाही ? की अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार? असा उद्विग्न सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री […]

Uncategorized

क्षयरोगावरील उपचार असलेल्या प्रिटोमॅनिडसाठी मायलनला डीसीजीआयची मान्यता

August 4, 2020 0

मायलन या जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने आज जाहिर केली की भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय)ने राष्ट्रीय क्षय रोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) कार्यक्रमांतर्गत क्षयविरोधी औषध प्रीटोमॅनिडला सशर्त प्रवेशासाठी मान्यता दिली असून या उत्पादनास नियामक मान्यता देणारा भारत जगातील […]

News

प्रेस क्लब सदस्यांना ‘फिली’ आयुर्वेदिक औषधाचे वाटप

August 4, 2020 0

कोल्हापूर :प्रसारमाध्यमांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्‍लबच्या सदस्यांना प्रतिकारशक्ती वाढवणारे ‘फिली’ या आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले. विविध बारा औषधी वनस्पतीपासून बनवलेले शक्तीवर्धक, एलर्जी विरोधी गुणधर्म असणाऱ्या तसेच श्वसन संस्थेशी निगडित आजार कमी करणाऱ्या […]

1 26 27 28 29 30 71
error: Content is protected !!