Uncategorized

आमिर दळवीचे फराजच्‍या भूमिकेत पुनरागमन

July 27, 2020 0

सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘च्‍या जादुई विश्‍वामध्‍ये जफरचा जुळा भाऊ फराजचा प्रवेश होणार आहे. या काल्‍पनिक मालिकेमध्‍ये नुकतेच रोमहर्षक वळण पाहायला मिळाले आहे, जेथे दुष्‍ट मल्लिका अलाद्दिनला तिचे दुष्‍ट काम करण्‍यास भाग पाडण्‍यासाठी अम्‍मीला […]

Uncategorized

डेसरेम या ब्रँड नावाने मायलन सुरु करीत आहे भारतात रेमडेसिवीरचा पुरवठा

July 27, 2020 0

वाढत्या कोरोनाव्हायरस २०१९ (कोविड-१९)च्या साथीत पूर्ण न होऊ शकलेल्या गरजा भागवण्यासाठी मायलन या जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने आज, डेसरेम या ब्रँड नावाने रेमडेसिवीर भारतात व्यावसायिकरीत्या उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. ज्यांना कोविड-१९ असल्याचा संशय आहे किंवा प्रयोगशाळेतून पुष्टी […]

Uncategorized

‘अशोक लेलॅंड’ची नवी श्रेणी, ‘एव्हीटीआर’ कोल्हापुरात सादर

July 27, 2020 0

कोल्हापूर : भारतातील व्यावसायिक वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या व हिंदुजा उद्योगसमुहातील दिग्गज अशा अशोक लेलॅंड कंपनीने आपल्या ‘एव्हीटीआर’ या ‘मॉड्युलर ट्रक श्रेणी’तील, ‘आय-जेन6 बीएस-6’ तंत्रज्ञानाने युक्त, अशा 1350 हून अधिक वाहनांचे वितरण देशभरात केले आहे. आज कोल्हापुरात ‘एव्हीटीआर’ सादर करण्यात आला व येथील ग्राहकांना […]

Uncategorized

‘बालवीर रिटर्न्‍स’मध्‍ये विवानची बालवीर म्‍हणून खरी ओळख उघडकीस येणार का?

July 27, 2020 0

विवान व नकाबपोश पुन्‍हा एकदा दुविधांमध्‍ये सापडले आहेत. तिम्‍नसाच्‍या (पवित्रा पुनिया) पृथ्‍वीला गोठवण्‍याच्‍या दुष्‍ट योजनेमुळे विवानची (वंश सयानी) अलौकिक शक्‍तीची ओळख उघडकीस येण्‍याचा धोका निर्माण झाला आहे. सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स‘ प्रेक्षकांना रोमांचपूर्ण अनुभव देण्‍यास सज्‍ज आहे. त्‍यांचा लाडका सुपरहिरो […]

Information

 ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

July 26, 2020 0

राष्ट्रासमोरील आव्हानांवर मूलगामी उपाय : हिंदु राष्ट्राची स्थापना ! सध्या भारत एका नाजूक वळणावर उभा आहे. देशावर आंतर-बाह्य अशी संकटांची मालिका चालू आहे. असा काळ भारताच्या स्वातंत्र्याच्या 72 वर्षांत कधीच आला नव्हता. एका बाजूला देशात […]

News

उपचाराअभावी एकही रुग्ण दगावू नये आमदार चंद्रकांत जाधव

July 26, 2020 0

कोल्हापूर :जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्येचा विचार करता एकही रुग्ण दगावू नये याची जबाबदारी डॉक्टरांनी घ्यावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत केली. सीपीआर हॉस्पिटल येथे बेडअभावी मृत्यू झालेल्या […]

Information

कोल्हापूर मध्ये लॉक डाऊन शिथिल; काय सुरू काय बंद..

July 26, 2020 0

कोल्हापूर: उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन शिथिल करण्यात आले असून दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत राहणार .  किराणा दुकान सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू राहणार.दूरध्वनी इंटरनेट आणि बँक एटीएम सुरू राहणार.कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे पन्नास […]

No Picture
News

बेड अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी: राजेश क्षीरसागर

July 26, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेले चार महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनास यश आले असताना, गेल्या दहा दिवसातच रुग्णांची संख्या हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यातच काल […]

No Picture
Uncategorized

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत लगीनघाई

July 26, 2020 0

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभव आणि अंजीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झालीय. लग्नाची धामधूम सुरु असताना एक नवा ट्विस्ट मालिकेत येणार आहे. ऐन मुहूर्तावर वैभवची प्रेयसी अवनी लग्नमंडपात अवतरणार आहे. त्यामुळे वैभवचं लग्न नेमकं अंजीशी […]

No Picture
News

रूग्णांपर्यंत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी :भाजपाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

July 26, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापूर मधील कोरोनाची व्याप्ती आणि परिस्थिती अत्यंत भयावह बनली असून केवळ आठवड्याभरातच रुग्णांची संख्या कोल्हापूर शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगून रुग्णाला अत्यंत गंभीर परिस्थिती असतानासुद्धा परत पाठवले […]

1 30 31 32 33 34 71
error: Content is protected !!