वाढदिवसानिमित्त 1 लाख होमिओपॅथिक औषध, 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स वाटणार:आ.ऋतुराज पाटील
कोल्हापूर : गेली दोन महिने सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी 31 मे रोजी होणारा माझा वाढदिवस साजरा करणार नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर दक्षिण मतदार संघ तसेच कसबा बावडा येथील घरोघरी रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 1 लाख […]