Information

जिया खतीब झाली कोरोना युद्धात सहभागी !!

May 22, 2020 0

कोल्हापूर : कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात आहे.लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत.आपल्या देशात राज्यात सुद्धा कोरोनाचा अद्याप तांडव सुरूच आहे.आता आपल्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना युध्दात जिया परवेज खतीब हिने उडी घेतली आहे.कोरोना युद्धात सहभागी होण्याच्या […]

News

आ. चंद्रकांत जाधव यांच्यावतीने होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमास सुरवात

May 22, 2020 0

कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने शहरातील सर्व कुटुंबांना मोफत होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमास पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज सुरवात झाली.कोरोनापासून बचाव करण्यासाठी होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्याचे गेल्या आठवड्यात आमदार जाधव यांनी जाहीर […]

News

कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी: आम.चंद्रकांत पाटील

May 22, 2020 0

कोल्हापूर:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली “माझे आंगण माझे रणांगण” या घोषणेचा आधार घेऊन घरा-घरामध्ये […]

News

युवा पत्रकार संघाचा पत्रकारांना मदतीचा हात

May 22, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोरोना या महामारी च्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रसार माध्यमातील प्रतिनिधीदेखील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांप्रमाणे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पत्रकार आपला जीव धोक्यात टाकून अहोरात्र वृत्तांकन करत आहेत. आपले कर्तव्य पार पाडत […]

News

यावर्षीच्या पावसाळ्यातील महापुराचे नियोजन करावे: प्रा.डॉ‌.एन.डी.पाटील

May 22, 2020 0

कोल्हापूर: गेल्या वर्षीच्या महाप्रलयंकारी महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले होते सदर महापुरास ज्याप्रमाणे अतिवृष्टी हे कारण होते त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील हिप्परगी व अलमट्टी हि दोन धरणे हे महत्त्वाचे कारण आहे.या धरणातील […]

News

केडीसीसीच्या तत्परतेमुळे दिव्यांग दांपत्य गहिवरले

May 20, 2020 0

कोल्हापूर:मूळचे कोल्हापूरचे रहिवाशी असलेले व सध्या मुंबईत खारघरला राहत असलेले राहुल भिमराव पोळ, वय -४८ व त्यांच्या पत्नी हे दोघेही दिव्यांग. लांबतच चाललेल्या लॉकडाऊनमुळे घरातील अन्नधान्य व पैसेही संपल्यामुळे कोल्हापूरला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दिव्यांगांसाठीच्या […]

News

होमिओपॅथिक औषधाचे महापौर सौ.निलोफर आजरेकर यांचेकडून वाटप

May 20, 2020 0

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याबाबत आज डॉ.एस.एच.जोशी व आजरेकर फौंडेशन यांनी प्रभाग क्र.26 कॉमर्स कॉलेज या त्यांच्या प्रभागातील नागरीकांना होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप […]

News

शेतकरी संघाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये पाच लाखांचा निधी

May 18, 2020 0

कोल्हापूर,: शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये पाच लाखांचा निधी देण्यात आला. संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील, माजी अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील- भुयेकर यांनी संचालकांसह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज […]

News

साखरेवर महाराष्ट्रात किती पैसे खर्च झाले?निलेश राणे यांचा सवाल

May 17, 2020 0

कोल्हापूरःमाजी खासदार निलेश राणे विरुद्ध आमदार रोहीत पवार पवार असा ट्विटरवॉर ट्विटरवर रंगलेला पाहायला मिळत आहे .एकेरी शब्दाचा वापर करत माजी खासदार निलेश राणे यांनी हा वाद मोठा केल्याचे दिसत आहे. साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून निलेश […]

Uncategorized

कोरोना काळात दिलासा;प्लॅनेट मराठीची सहा नव्या सिनेमांच्या निर्मितीची घोषणा

May 17, 2020 0

प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा आणि नाट्यगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ‘एबी आणि सीडी’ बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांच […]

1 2 3 4 5 8
error: Content is protected !!