News

आ. चंद्रकांत जाधव यांच्या विकास निधीतून २० लाखांची मदत

May 12, 2020 0

    आमदार चंद्रकांत जाधव यांच्या विकास निधीतून महापालिकेला वैद्यकीय यंत्रसामग्रीसाठी २० लाखांची मदत कोल्हापूर : कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून महापालिकेला २० लाख रुपयांची […]

No Picture
Information

हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घाला: हिंदु जनजागृती समिती

May 12, 2020 0

  ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – हिंदु जनजागृती समिती ‘हलाल’ या अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार वैध ! मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल अशा अनेक गोष्टींत […]

News

सीपीआरमधील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ नाउमेद होत आहेत: मंत्री हसन मुश्रीफ

May 12, 2020 0

कोल्हापूर:गेले दोन- तीन दिवस सीपीआर हॉस्पिटल मधील डीप फ्रीज खरेदीवरून प्रसारमाध्यमांमधून बातम्या आलेल्या आहेत. त्या वाचून मी फारच व्यथित, अस्वस्थ झालेलो होतो. त्या अनुषंगाने राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती मीनाक्षी गजभिये यांच्याशी […]

News

सावलीमध्ये होमिओपॅथिक प्रतिबंधक डोस चे वितरण

May 11, 2020 0

कोल्हापूर  :पश्चिम महाराष्ट्रातील सेवाकार्यात एक आदर्श होत असलेल्या सावली केअर सेंटर मध्ये आगामी काळात लागणारे वैद्यकीय मदत सेवा पुरवण्यासाठी तत्पर असल्याचे श्री दत्त समर्थ क्लिनिक चे डॉक्टर प्रमोद रामचंद्र घाडगे यांनी सांगितले. करवीर तालुक्यातील पिराचीवाडी […]

News

पुस्तकांमुळे रुग्णांचा एकटेपणा दूर होईल: मंत्री हसन मुश्रीफ

May 11, 2020 0

कोल्हापूर :कोरोना संसर्गाचे उपचार घेणार्‍यांसाठी आणि संस्थात्मक विलगीकरण केलेल्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून पुस्तके भेट देण्यात आली . राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती मीनाक्षी गजभिये यांच्याकडे सुपूर्द केली . […]

News

कोरोनाग्रस्तांसाठी अजब प्रकाशनाची ग्रंथसंपदा भेट मंत्री हसन मुश्रीफांकडे प्रदान

May 11, 2020 0

कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे उपचार घेणार्‍यांसाठी आणि संस्थात्मक विलगीकरण केलेल्यासाठी अजब प्रकाशनाच्यावतीने ग्रंथसंपदा भेट देण्यात आली . अजब प्रकाशनाचे शितल मेहता आणि श्रीपाद वल्लभ ऑफसेटचे आर. डी.पाटील -देवाळेकर यांनी ही पुस्तके ग्राम विकास मंत्री हसन […]

News

पुण्यात अडकलेले 50 विद्यार्थी कोल्हापुरात

May 11, 2020 0

कोल्हापूर:महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून पुण्याहून दोन बस आज रविवार दिनांक 10 मे रोजी दुपारी 12 वाजता दादांच्या उपस्थितीत पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना करण्यात आल्या. या कोल्हापुरात आलेल्या नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत भारतीय […]

No Picture
Information

धन्य ते छत्रपती शाहू महाराजांच्या इस्टेटीचे वारसदार राष्ट्रवादीकडून पलटवार: छ. संभाजीराजेंच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल मानाचा मुजरा

May 10, 2020 0

कोल्हापूर:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अवमानाबद्दल भाजप खासदार असूनही छत्रपती संभाजीराजे यांनी श्री. फडणवीसांना माफी मागण्यासाठी ठणकावले. त्यांच्या या करारी व स्पष्टवक्तेपणाबद्दल आमचा मानाचा मुजरा . परंतु; महाराजांच्या इस्टेटी लाटून स्वतःला जनक घराण्याचे वारस म्हणून घेणारे […]

News

हॉटेल/ रेस्टॉरंट मधील जेवण व खाद्यपदार्थ पार्सल सुविधा रात्री 10 पर्यंत सुरू ठेवा:आ. ऋतुराज पाटील

May 9, 2020 0

कोल्हापूरा: लॉकडाउन मध्ये सुरू असलेली हॉटेल मधील जेवण पार्सल सेवा रात्री 10 पर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. लॉक डाउनच्या काळात झोमॅटो, स्वीग्गी या माध्यमातून हॉटेल आणि रेस्टॉरंट […]

News

महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व जनता समाविष्ट :मंत्री हसन मुश्रीफ

May 8, 2020 0

कोल्हापूर :महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य लागू केली आहे.सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार आहेत. कॅशलेशच्या रूपात […]

1 4 5 6 7 8
error: Content is protected !!