News

सूनिल पाटील यांनी स्वःखर्चातून केले चंद्रे गावाचे निर्जंतूकीकरण

July 27, 2020 0

कोल्हापूरः चंद्रे ( ता. राधानगरी ) येथे कोरोणाग्रस्त संसर्ग झालेला रूग्ण सापङल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते सूनिल दतात्रय पाटील यांनी चंद्रे गावासाठी स्वर्खचातून एक लाख रूपये खर्च करून गाव निर्जंतूकीकरण केले. गावात कोरोणा संसर्ग झालेला रूग्ण सापङल्याने […]

Uncategorized

अवयवांची तस्करी करणारे रॅकेट उघडण्‍यासाठी ‘मॅडम सर’ टीम बनली गुप्‍तहेर  

July 27, 2020 0

काळ झपाट्याने पुढे सरकत आहे! सोनी सबवरील मॅडम मल्लिक व तिच्‍या टीमने एका नवीन आव्‍हानाचा सामना केला आहे. मालिका ‘मॅडम सर’च्‍या आगामी एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना एक रोमांचकारी केस पाहायला मिळणार आहे. लहान मुलगी झोयाचा गंभीर आजार अवयवांची तस्करी […]

Uncategorized

‘भाखरवडी’मध्‍ये कृष्‍णाचा वाढदिवस साजरा करण्‍यासाठी ठक्‍कर व गोखले कुटुंबांमध्‍ये चढाओढ

July 27, 2020 0

गोखले व ठक्‍कर कुटुंबांचा नातू कृष्‍णाचा वाढदिवस येत असताना त्‍यांच्‍यामधील भांडणाला नवीन वळण मिळणार आहे. सोनी सबवरील जीवनाचे सार दाखवणारी मालिका ‘भाखरवडी‘ लवकरच त्‍यांचा सर्वात लहान सदस्‍य क्रिश ऊर्फ कृष्‍णाचा वाढदिवस साजरा करणार आहे. बालकलाकार हरमिंदर सिंगने कृष्‍णाची […]

Uncategorized

सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मध्‍ये अलाद्दिन बनला वेअरवोल्‍फ

July 27, 2020 0

मल्लिकाच्‍या (देबिना बॅनर्जी) खंजर (सुरा) साठी शोध सुरू झाला आहे. अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) आणखी एका साहसी शोधावर निघाला आहे. पण हा फक्‍त शोध नसून एक प्रवास आहे, जो मल्लिकाच्‍या गुलामगिरीमध्‍ये असलेल्‍या अम्‍मीचे (स्मिता बंसल) भविष्‍य ठरवणार आहे. सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो […]

Uncategorized

आमिर दळवीचे फराजच्‍या भूमिकेत पुनरागमन

July 27, 2020 0

सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘च्‍या जादुई विश्‍वामध्‍ये जफरचा जुळा भाऊ फराजचा प्रवेश होणार आहे. या काल्‍पनिक मालिकेमध्‍ये नुकतेच रोमहर्षक वळण पाहायला मिळाले आहे, जेथे दुष्‍ट मल्लिका अलाद्दिनला तिचे दुष्‍ट काम करण्‍यास भाग पाडण्‍यासाठी अम्‍मीला […]

Uncategorized

डेसरेम या ब्रँड नावाने मायलन सुरु करीत आहे भारतात रेमडेसिवीरचा पुरवठा

July 27, 2020 0

वाढत्या कोरोनाव्हायरस २०१९ (कोविड-१९)च्या साथीत पूर्ण न होऊ शकलेल्या गरजा भागवण्यासाठी मायलन या जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने आज, डेसरेम या ब्रँड नावाने रेमडेसिवीर भारतात व्यावसायिकरीत्या उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. ज्यांना कोविड-१९ असल्याचा संशय आहे किंवा प्रयोगशाळेतून पुष्टी […]

Uncategorized

‘अशोक लेलॅंड’ची नवी श्रेणी, ‘एव्हीटीआर’ कोल्हापुरात सादर

July 27, 2020 0

कोल्हापूर : भारतातील व्यावसायिक वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या व हिंदुजा उद्योगसमुहातील दिग्गज अशा अशोक लेलॅंड कंपनीने आपल्या ‘एव्हीटीआर’ या ‘मॉड्युलर ट्रक श्रेणी’तील, ‘आय-जेन6 बीएस-6’ तंत्रज्ञानाने युक्त, अशा 1350 हून अधिक वाहनांचे वितरण देशभरात केले आहे. आज कोल्हापुरात ‘एव्हीटीआर’ सादर करण्यात आला व येथील ग्राहकांना […]

Uncategorized

‘बालवीर रिटर्न्‍स’मध्‍ये विवानची बालवीर म्‍हणून खरी ओळख उघडकीस येणार का?

July 27, 2020 0

विवान व नकाबपोश पुन्‍हा एकदा दुविधांमध्‍ये सापडले आहेत. तिम्‍नसाच्‍या (पवित्रा पुनिया) पृथ्‍वीला गोठवण्‍याच्‍या दुष्‍ट योजनेमुळे विवानची (वंश सयानी) अलौकिक शक्‍तीची ओळख उघडकीस येण्‍याचा धोका निर्माण झाला आहे. सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स‘ प्रेक्षकांना रोमांचपूर्ण अनुभव देण्‍यास सज्‍ज आहे. त्‍यांचा लाडका सुपरहिरो […]

Information

 ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

July 26, 2020 0

राष्ट्रासमोरील आव्हानांवर मूलगामी उपाय : हिंदु राष्ट्राची स्थापना ! सध्या भारत एका नाजूक वळणावर उभा आहे. देशावर आंतर-बाह्य अशी संकटांची मालिका चालू आहे. असा काळ भारताच्या स्वातंत्र्याच्या 72 वर्षांत कधीच आला नव्हता. एका बाजूला देशात […]

News

उपचाराअभावी एकही रुग्ण दगावू नये आमदार चंद्रकांत जाधव

July 26, 2020 0

कोल्हापूर :जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्येचा विचार करता एकही रुग्ण दगावू नये याची जबाबदारी डॉक्टरांनी घ्यावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत केली. सीपीआर हॉस्पिटल येथे बेडअभावी मृत्यू झालेल्या […]

1 2 3 4 5 9
error: Content is protected !!