News

कोविडच्या पार्श्वभूमीवर ‘आप’च्या भूमिकेचे प्रशासनाने केले स्वागत

September 18, 2020 0

कोल्हापुर : मधील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली मॉडेलचा अभ्यास करुन कोल्हापुरात त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल याचे निवदन मा.जिल्हाधिकारी कोल्हापुर यांना दिले.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हापरिषदेचे मुख्य […]

News

कोरोनाच्या विळख्यात बाळंतिणीला व्हाईट आर्मी मूळे जीवदान ;तेरा दिवसांचे बाळही सुखरूप

September 15, 2020 0

कोल्हापूर : बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ओल्या बाळंतिणीला व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटर मूळे जीवदान मिळाले.16 सप्टेंबर रोजी ही बाळंतीण आपल्या 13 दिवसांच्या नवजात कन्येसह आपल्या आईच्या घरी जातेय.कोरोनाला हरवून घरी […]

News

भाजपा कोल्हापूरच्यावतीने “सेवा सप्ताह”कार्यक्रमास सुरवात

September 14, 2020 0

कोल्हापूर: भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवस “सेवा सप्ताह” कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. आज या सेवा सप्ताहाच्या पहिला दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मध्ये […]

News

विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

September 14, 2020 0

कागल:वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या अभियानाचा पहिला टप्पा, १२ ऑक्टोबर २४ […]

News

सानेगुरुजी वसाहत येथे तीस बेडच्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण

September 12, 2020 0

कोल्हापूर: गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून, रोटरी फॉउंडेशन तसेच कोल्हापूर महानगरपालिका आणि इतर सेवाभावी संस्थाच्या मदतीने साने गुरुजी वसाहत मैत्रागंण अपार्टमेंट येथे उभारण्यात आलेल्या तीस बेड व दोन व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण करण्यात […]

News

खाजगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका; माणुसकी जिवंत ठेवा:मंत्री हसन मुश्रीफ

September 12, 2020 0

कागल :खाजगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा  केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असेही ते […]

Uncategorized

पेप्सिको इंडिया तर्फे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हायजिन किट्स

September 12, 2020 0

कोल्हापूर: सध्याच्या आव्हानात्मक काळात देखील देशभरातील शेतकऱ्यांनी आपले काम निरंतर चालू ठेवले आहे. त्यांनी चालू ठेवलेल्या अथक परिश्रमामुळे देशभरातील लाखो लोकांना अन्न पुरवठा चालू राहिला. कोविड १९ महामारी विरोधात आपल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पेप्सिको […]

News

भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध

September 12, 2020 0

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय काल जाहीर केला या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाज आतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने बिंदू चौक येथे महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेबद्दल […]

Uncategorized

धातू तंत्र पत्रिका आता हिंदीमध्ये; हिंदी दिनाला मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

September 11, 2020 0

कोल्हापूर : येथील धातू तंत्र प्रबोधिनीच्या असोसिएशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारी मराठी धातू तंत्र पत्रिका येत्या हिंदी (ता. १४) दिनापासून हिंदीमध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती संपादक शशांक मांडरे यांनी दिली.ते म्हणाले, येथील धातू तंत्र प्रबोधिनीच्या […]

Uncategorized

नोकरी व चांगल्या भविष्याची हमखास संधी देणारा धातू शास्त्र पदविका अभ्यासक्रम

September 11, 2020 0

कोल्हापूर: गेल्या तीन-चार वर्षांमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नोकर्‍या मिळत नाहीत, अशा प्रकारचे वातावरण तयार झाल्यामुळे या क्षेत्राबाबत गोंधळाची स्थिती उडाली. त्यामुळे वाणिज्य, कला व शास्त्र शाखेची पदवी घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशा प्रकारचा मतप्रवाह असल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश कमी झाले. अगदी […]

1 117 118 119 120 121 417
error: Content is protected !!