Uncategorized

‘बालवीर रिटर्न्‍स’मध्‍ये विवानची बालवीर म्‍हणून खरी ओळख उघडकीस येणार का?

July 27, 2020 0

विवान व नकाबपोश पुन्‍हा एकदा दुविधांमध्‍ये सापडले आहेत. तिम्‍नसाच्‍या (पवित्रा पुनिया) पृथ्‍वीला गोठवण्‍याच्‍या दुष्‍ट योजनेमुळे विवानची (वंश सयानी) अलौकिक शक्‍तीची ओळख उघडकीस येण्‍याचा धोका निर्माण झाला आहे. सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स‘ प्रेक्षकांना रोमांचपूर्ण अनुभव देण्‍यास सज्‍ज आहे. त्‍यांचा लाडका सुपरहिरो […]

Information

 ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

July 26, 2020 0

राष्ट्रासमोरील आव्हानांवर मूलगामी उपाय : हिंदु राष्ट्राची स्थापना ! सध्या भारत एका नाजूक वळणावर उभा आहे. देशावर आंतर-बाह्य अशी संकटांची मालिका चालू आहे. असा काळ भारताच्या स्वातंत्र्याच्या 72 वर्षांत कधीच आला नव्हता. एका बाजूला देशात […]

News

उपचाराअभावी एकही रुग्ण दगावू नये आमदार चंद्रकांत जाधव

July 26, 2020 0

कोल्हापूर :जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्येचा विचार करता एकही रुग्ण दगावू नये याची जबाबदारी डॉक्टरांनी घ्यावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत केली. सीपीआर हॉस्पिटल येथे बेडअभावी मृत्यू झालेल्या […]

Information

कोल्हापूर मध्ये लॉक डाऊन शिथिल; काय सुरू काय बंद..

July 26, 2020 0

कोल्हापूर: उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन शिथिल करण्यात आले असून दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत राहणार .  किराणा दुकान सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू राहणार.दूरध्वनी इंटरनेट आणि बँक एटीएम सुरू राहणार.कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे पन्नास […]

No Picture
News

बेड अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी: राजेश क्षीरसागर

July 26, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेले चार महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनास यश आले असताना, गेल्या दहा दिवसातच रुग्णांची संख्या हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यातच काल […]

No Picture
Uncategorized

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत लगीनघाई

July 26, 2020 0

स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभव आणि अंजीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झालीय. लग्नाची धामधूम सुरु असताना एक नवा ट्विस्ट मालिकेत येणार आहे. ऐन मुहूर्तावर वैभवची प्रेयसी अवनी लग्नमंडपात अवतरणार आहे. त्यामुळे वैभवचं लग्न नेमकं अंजीशी […]

No Picture
News

रूग्णांपर्यंत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी :भाजपाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

July 26, 2020 0

कोल्हापूर:कोल्हापूर मधील कोरोनाची व्याप्ती आणि परिस्थिती अत्यंत भयावह बनली असून केवळ आठवड्याभरातच रुग्णांची संख्या कोल्हापूर शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगून रुग्णाला अत्यंत गंभीर परिस्थिती असतानासुद्धा परत पाठवले […]

News

आजरा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय

July 26, 2020 0

कोल्हापूर:गवसे ता. आजरा येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. आज शनिवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजता झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय […]

No Picture
News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनरचे वाटप

July 26, 2020 0

कागल : कागल, मुरगुड व गडहिंग्लज या शहरांसह तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या ऑक्सिजन तपासणीसाठी ग्रामपंचायतीकडे आँक्सीमिटर व तापमान मोजणीसाठी थर्मल स्कॅनर मशीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. मंत्री हसन मुश्रीफ यांची […]

No Picture
News

कोल्हापूर येथे बेड अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू

July 24, 2020 0

कोल्हापूर येथे बेड अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू कोल्हापूर : गेले चार महिने राज्यासह देशभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्या दरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या यंत्रणेमुळे कोरोना रोगाचा फैलाव मर्यादित होता. परंतु […]

1 128 129 130 131 132 417
error: Content is protected !!