Uncategorized

मी पुन्हा नाही: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 26, 2019 0

कोल्हापूर: मी पुन्हा येईन असा प्रचार करत देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे 105 आमदार निवडून आले.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे होत असताना अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली आणि महाराष्ट्राचे राजकारण बदलले.पण […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’  मालिकेत अवतरणार काळाई

November 25, 2019 0

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिकेत सुरु असणारं नामदेव पर्व लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडत आहे. लहानग्या नाम्याची विठ्ठलभक्ती, चोखामेळ्याला विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सुरु असणारी त्याची धडपड यामुळे मालिकेत भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळत आहे.लवकरच या मालिकेत काळाईची एण्ट्री […]

News

महास्वच्छता अभियानात 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

November 24, 2019 0

कोल्हापूर : शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा तीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, विविध सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी, नागरिक […]

News

भाजपा कोल्हापूरच्यावतीने शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा

November 24, 2019 0

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक १ चा पक्ष म्हणून जनतेने पसंती दिली. त्याचवेळेला महायुती म्हणून सरकार स्थापने संदर्भात जनतेने कौल दिला परंतु शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात गेली एक महिना सरकार स्थापन होत नव्हते. या […]

Uncategorized

‘गोष्ट एका पैठणीची’ मध्ये झळकणार ‘प्लॅनेट टॅलेंट’चा चेहरा

November 24, 2019 0

सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य… आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशीओ फिल्म्सची निर्मिती असलेला आणि शंतनू […]

News

शिक्षणातून मूल्यवर्धन होणे ही काळाची गरज:भारती कोळी गांधीनगर मध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण

November 24, 2019 0

गांधीनगर: आधुनिकतेच्या सध्याच्या जमान्यात माणूस यांत्रिक बनत चालला आहे,मोबाईल मुळे लोकांतील संवाद हरवत चालला आहे, इंटरनेट व स्मार्टफोनच्या युगात शिक्षण हायटेक झालेय परंतु नैतिक मूल्यांची घसरण होत असल्याचे दुर्देवी चित्र समाजात वाढत आहे.त्यामुळे समाजाचा ‘ […]

News

वारसा हक्क सप्ताहाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम

November 23, 2019 0

कोल्हापूर: नगारखाना इमारत ही जुना राजवाड्याचे प्रवेशद्वार असून अतिशय भव्य आणि स्थापत्य कलेतील ऊत्कुष्ठ इमारत आहे. या प्रवेशद्वाराने छत्रपतींच्या अनेक राजवटी पाहील्या आहेत. छत्रपतींची स्वारी आल्यावर या प्रवेशद्वारात नगारा व सनई चौघडा वाजवण्याची प्रथा होती. […]

Uncategorized

बेळगावच्या भाविकाकडून श्री अंबाबाई चरणी वीस तोळे सोन्याचा हार

November 22, 2019 0

कोल्हापूर: बेळगाव येथील भाविक गिरीजा सी. हट्टीहोळी यांनी आज करवीर निवासिनी श्री आंबाबाई चरणीं दोनशे सहा ग्रँमचा म्हणजे  वीस तोळे सोन्याचा हार अर्पण केला ( अंदाजे किंमत रू ७३९३५२ ) यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश […]

News

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन खा. संभाजीराजे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीला 

November 21, 2019 0

महापुर आणि परतीच्या अतिरिक्त पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याआधी महाराष्ट्रात अनेक वर्ष दुष्काळ होता. आजकाल दिवसागणिक किमान दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या शेतकी अर्थव्यवस्थेचे न भरून निघणारे नुकसान […]

Information

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कापडी पिशवी प्रशिक्षण कार्यक्रम

November 21, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य संध्याराणी बेडगे यांनी महिलांना स्वावलंबी महिलांसाठी कापडी पिशव्या बनवण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण […]

1 171 172 173 174 175 417
error: Content is protected !!