Uncategorized

गरोदरपणात बाळातील जन्मजात व्यंगे ओळखण्यासाठी सोनोग्राफी अतिशय उपयुक्त : डॉ.एस. सुरेश

June 10, 2019 0

कोल्हापूर : गरोदरपणात दुसऱ्या तिमाहीत बाळामधील हृदयाची व इतर अवयवांची जन्मजात व्यंगे ओळखण्यासाठी ‘सोनोग्राफी’ हेच तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे गर्भाशयातील पुढील धोके समजण्यासाठी सोनोग्राफी करणे हाच एकमेव उत्तम उपाय आहे. तरी महिलांनी गर्भधारणा झाल्यानंतर […]

Uncategorized

निसर्गचित्रांच्या कलाकृतीतून अजरामर राहिलेल्या स्व. प्रथमेश आंबेकरच्या चित्रप्रदर्शनाला आजपासून सुरवात

June 9, 2019 0

कोल्हापूर: मस्कुलर डिसऑयनर या सारख्या अतिशय दुर्धर आजाराशी झुंजत त्यानं अप्रतिम निसर्ग चित्र रेखाटली.त्याच्या इच्छेनुसार आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं ऊर्जा निसर्गाची या चित्रप्रदर्शनाच आयोजन करण्यात आलं होतं. आंबेकर कुटुंबियांच्या पुढाकारातून चित्र प्रदर्शन साकारलं. […]

Uncategorized

ग्राहकजागृतीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार:प्रांत ग्राहक संरक्षण परिषद राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले

June 8, 2019 0

कोल्हापूर : प्रांत ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यात ग्राहक जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात पुढील तीन महिन्यात तालुकास्तरावर मेळावे, पत्रके वाटप करून ग्राहक राजा जागा होण्यासाठी आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या […]

Uncategorized

दहावीचा निकाल जाहीर ;राज्याचा निकाल 77.10 टक्के तर कोल्हापूर विभाग 86.58 टक्क्यांसह राज्यात दुसरा ;यंदाही मुलींची बाजी

June 8, 2019 0

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला. महाराष्ट्रात 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.राज्यात 82.82 टक्के विद्यार्थीनी तर 72.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण […]

Uncategorized

चंद्रकांतदादांच्या वाढदिवसानिमित्ताने दुष्काळी भागातील मुलींच्या शिक्षणास देणार मदत

June 7, 2019 0

कोल्हापूर: दहा जून रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक जाणिवेतून लोकसहभागातून व समाजातील आवश्यक घटकांना मदत करून साजरा करण्यात येणार आहे. गेली सहा वर्षे समाजातील विविध घटकांना नाविन्यपूर्ण उपक्रमांनी वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी […]

Uncategorized

कोल्हापूरात लवकरच साकारणार नॅशनल स्टुडंट रॉकेट लॉंचिंग सेंटर।

June 7, 2019 0

कोल्हापूर : अवकाश तंज्ञत्रान ही देशाची वाढती गरज असून यासाठी विद्यार्थी दशेपासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागलीच पाहिजे, असे सांगून कोल्हापूरात लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लॉंचिंग सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जागा […]

Uncategorized

शिवसेना कोल्हापूर शहरच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा

June 7, 2019 0

कोल्हापूर: शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. मंगलताई साळोखे, […]

Uncategorized

यलम्मा मंदीर शेजारील नाल्याचे आयुक्तांकडून पाहणी

June 7, 2019 0

कोल्हापूर : ओढयावरील यलम्मा मदीर शेजारील नाल्याची आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी नाल्यातील गाळ व कचरा काढणेच्या सुचना केल्या. तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी त्याठिकाणी सुचना फलक लावणेच्या सुचनाही केल्या. […]

Uncategorized

गडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे: संभाजीराजे छत्रपती

June 6, 2019 0

रायगड  : गडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत गडकोटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याकरिता जपानशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे सांगितले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात […]

Uncategorized

एक मंत्रिपद मिळाल्याने आम्ही नाराज नाही: उध्दव ठाकरे

June 6, 2019 0

कोल्हापूर: शिवसेनेचे अठरा खासदार लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले. परंतु लोकसभेत अवजड उद्योगमंत्री एवढे एकच मंत्रीपद शिवसेनेला देण्यात आले आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु आम्ही कोणत्याही बाबतीत नाराज नसून सर्व […]

1 197 198 199 200 201 417
error: Content is protected !!