Uncategorized

घुणकीत ग्रामपंचायतीच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

May 7, 2019 0

घुणकी : येथे दरवर्षीप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले. त्यानंतर सामूहिकरित्या वंदन करण्यात आले . यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मदन […]

Uncategorized

मधुमेह रुग्णांनी उपवासाच्या काळात जास्त काळजी घ्यावी: डॉ.राजेश देशमाने

May 3, 2019 0

कोल्हापूर: मधुमेहींना जर उपवास करायचा असेल, तर मधुमेहासंदर्भातील व्यवहार्य सल्ले आणि उपवासासंदर्भातील धार्मिक सल्ले महत्त्वपूर्ण ठरतात. यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य आरोग्यसमस्या म्हणजे हायपोग्लासेमिया, हायपरग्लासेमिया, डिहायड्रेशन आणि चयापचयात डायबेटिक केटोअॅसिडोसिससारखी गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होणे. उपवासादरम्यान शरीरातील व्यवस्थांवर खूप ताण येतो […]

Uncategorized

विद्या प्रबोधिनीच्या २ विद्यार्थ्यांची MPSC मधून मंत्रालय लिपिक पदी निवड

May 3, 2019 0

कोल्हापूर : दि २ मे रोजी  जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक पदाच्या परीक्षेत विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सुहास पाटील रा.कणेरी, ता.करवीर आणि धीरज बजागे रा.केर्ली ता.पन्हाळा या दोन विद्यार्थ्यांची मंत्रालय लिपिक पदी निवड झाली. ग्रामीण आणि शेतकरी […]

Uncategorized

क्षयरोग उपचार आपल्या दारी; लाभ घेण्याचे आवाहन

May 3, 2019 0

कोल्हापूर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 6 मे ते 19 मे या कालावधीत प्रत्यक्ष रुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन हे रुग्ण शोधून उपचार केले जाणार आहेत भारतात क्षयरोग एक प्रमुख समस्या असून दररोज अंदाजे […]

Uncategorized

माणगाव परिषद शताब्दी व्या‘यानमाला 9 ते 11 मे दरम्यान

May 3, 2019 0

कोल्हापूर : माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीच्यावतीने येथील शाहूब स्मारक मध्ये दि. 9 ते 11 मे दरम्यान ‘भारतीय समाजाच्या समस्या आणि लोकशाही’ या विषयावर सायं. 5.30 वाजता व्या‘यानमाला अयोजित केली असल्याची माहिती समितीचे उपाध्यक्ष प्रा. […]

Uncategorized

गोकुळ मल्टीस्टेटला कर्नाटक सरकारने ना हारकत दाखला नाकारला

May 2, 2019 0

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ला मल्टीस्टेटसाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) नाकारण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे, अशी माहिती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात अधिक […]

Uncategorized

संयुक्त रविवार पेठच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन

May 2, 2019 0

कोल्हापूर: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संयुक्त रविवार पेठ मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवार पेठ भागातील ७० ते ८० मंडळे एकत्र येऊन संयुक्तरित्या ही शिवजयंती गेली दहा वर्षे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी हा […]

Uncategorized

शिवाजी पूल हा कोल्हापूरच्या अस्मितेचा विषय आहे:  खासदार संभाजीराजे छत्रपती

May 2, 2019 0

कोल्हापूर : शिवाजी पूल सुरू होताना पुरातत्व खात्याच्या अनेक अटी होत्या. परंतु त्या पूर्ण करत आता शिवाजी पुलाचे काम जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. परंतु आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व खात्याच्या अटी मान्य करून पुन्हा काम सुरू […]

Uncategorized

कोल्हापूरमधून पहिल्यांदा इन्व्हिटेशन लीग मध्ये सहभागी होणारी रग्गेडियन फुटबॉल टीम स्पर्धेसाठी रवाना

May 2, 2019 0

कोल्हापूर : नॅशनल स्पोर्ट्स अकॅडेमी ने आयोजित केलेल्या गोवा फुटबॉल फेस्टिवल २०१९ ऑल इंडिया इन्व्हिटेशन लीग मध्ये पहिल्यांदा कोल्हापूर मधून रग्गेडियन फुटबॉल अकॅडेमी ची १४ व १२ वयाखालील व वयोगटातील ३ संघ सहभागी होत आहेत. […]

Uncategorized

घुणकीत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा

May 2, 2019 0

घुणकी : येथील ग्रामचावडीसमोर जगातील कामगारांविषयीचे महत्त्व सांगणारा दिवस म्हणून ”१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस दिन” म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर आज संपूर्ण भारतात देखील हा ”कामगार दिन” अगदी शांततेत  साजरा केला जातो. […]

1 202 203 204 205 206 417
error: Content is protected !!