आंबा विक्रीसाठी जी आय मानांकनाचा वापर करा : सुरेश प्रभू
नवी दिल्ली:सध्या आंब्याचा सीजन सुरु होत असून जगभरातून कोकणच्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी बाजारात येताना दिसत आहे . बाजारात हापूस आंब्याच्या नावाखाली इतर प्रजातीचे आंबे विकताना निदर्शनात आले आहे हि फसवणूक टाळण्याकरीत आणि अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत […]