Uncategorized

अस्तित्व पारंगत एकांकिका पुरस्कार नामांकने जाहीर

February 19, 2019 0

मुंबई: एकांकिका क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या अस्तित्व पारंगत एकांकिका पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून यंदा मुंबई आणि उर्वरित महारष्ट्रातल्या संस्थांच्या एकांकिकांमध्ये पारंगत ठरण्यासाठी मोठी चुरस दिसून येत आहे.यंदाच्या नामांकनांमध्ये सिद्धार्थ-अविरतची ‘देव हरवला’, गंधर्व कलाधाराची ‘रेनबोवाला’, […]

Uncategorized

शिवजयंती मिरवणुकीचा संपूर्ण खर्च शहीदांसाठी देणार :आ.हसन मुश्रीफ

February 19, 2019 0

कोल्हापूर: दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दक्षिण भारतातील सर्वात मोठी शिवजयंती कागल मध्ये होत आहे त्याचबरोबर भव्य मिरवणूकीचे आयोजन केले होते.परंतु काही दिवसापूर्वी पुलवामा काश्मिर येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात आपले जवान शहीद झाले.आपले कर्तव्य समजुन हल्लात […]

Uncategorized

किया मोटर्स दर सहामहिन्यांनी नवीन गाडी सादर करणार

February 18, 2019 0

दर सहामहिन्यांनी नवीन गाडी सादर करून आपली    कोल्हापूर: कियामोटर्स, या जगातील८ व्या क्रमांकाच्या ऑटो मेकर ने कोल्हापुर मधील डिझाइन टूर मध्ये आपल्या दोन जागतिक दर्जाच्या गाड्या सादर केल्या. आता कंपनी आपली बहुप्रतिक्षित मिड एसयूव्ही SP2i २०१९ मध्ये सादर करण्यास सज्ज […]

Uncategorized

दहशतवादी हल्लाच्या निषेधार्थ साथी फाऊंडेशनच्या वतीने ‘वॉक फॉर नेशन’

February 18, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर येथील साथी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने काश्मीर ( पुलवामा ) मध्ये शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आदरांजली अर्पण करण्या करिता वॉक फॉर नेशनचे आयोजन केले होते. निवृत्त आर्मी कर्नल […]

Uncategorized

शेमारूने केली ‘शेमारुमी’ या नव्या ओटीटी मंचाची घोषणा

February 17, 2019 0

  मुंबई :शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडने नुकतेच‘शेमारुमी‘या आपल्या ओव्हर द टॉप मंचाचे उद्घाटन केले. बॉलिवूड सेन्सेशन टायगर श्रॉफच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात ही सेवा प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली. शेमारुमीहे भारतीय बाजारपेठेसाठीचे एक सर्वसमावेशकअॅप आहे. […]

Uncategorized

डीजे ॲम्युझमेंट पार्क,रोबोट ॲनिमल २५ फेब्रुवारीपर्यंत शेवटचे उरले १० दिवस 

February 17, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आयर्विन ख्रिश्चन हायस्कुल मैदान येथे २१ डीसेंबर पासून सुरू असलेल्या डीजे  ॲम्युझमेंट पार्क , रोबोट ॲनिमल नगरी आता केवळ १० दिवसांसाठी कोल्हापूरमध्ये सुरू असणार आहे याला कोल्हापुरकारांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन […]

Uncategorized

राधानगरी तालुक्यातून खा. धनंजय महाडिक यांना विक्रमी मताधिक्य देणार : ए.वाय.पाटील

February 16, 2019 0

कोल्हापूर: निर्धार राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं स्मार्ट ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी […]

Uncategorized

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

February 16, 2019 0

कोल्हापूर: प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते हे विधान काही आपल्यासाठी नवीन नाही. पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या सोबतीने असतो तिला प्रोत्साहन देणारा ‘तो’! अशाच एका ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही जोडपी […]

No Picture
Uncategorized

वैद्यकीय क्षेत्रातील सेवा देणाऱ्या व्यक्तीचा साईशक्ती आरोग्य सेवा पुरस्काराने गौरव होणार

February 16, 2019 0

कोल्हापूर.: वैद्यकीय व्यवसायातील महत्वाची जबाबदारी असणाऱ्या विविध सेवा घटकांना (पॅरा मेडिकल) प्रथमच साईशक्ती मेडिकल फौंडेशनच्या वतीने साईशक्ती आरोग्य सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या यशस्वी वाटचालीत तितकेच योगदान असणाऱ्या विविध घटकाची याद्वारे प्रथमच नोंद […]

Uncategorized

अंधमय बाल विश्वात दीप च्या बोलक्या घड्याळ्यानी दिलेला लाखमोलाचा :आनंद शेटे

February 16, 2019 0

कोल्हापूर : अवघे विश्व पाहण्याचा आनंदच जन्मापासून गमावलेल्या पण जिद्द न हरलेल्या बाल – युवकाना दीप फौडेशनने बोलणारी घडयाळे भेट देत , त्यांना दिलेला निखळ आनंद व त्यांचा वाढलेला आत्मविश्वास हा लाख मोलाचा आहे ‘ […]

1 212 213 214 215 216 417
error: Content is protected !!