एअर डेक्कनची महाराष्ट्रातील शहरांना जोडणारी सेवा पुन्हा सुरु
कोल्हापूर : एअर डेक्कन, ही भारतातील पहिली देशांतर्गत बजेट कॅरियर म्हणून विकसित झालेली कंपनी असून,तिच्यातर्फे महाराष्ट्रातील कार्यचलनाला २९ जुलै २०१८ पुन्हा सुरुवात करण्यात आली.एअर डेक्कनद्वारे `उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत महाराष्ट्रात पुणे,नाशिक, मुंबई,जळगाव आणि कोल्हापूर आदी शहरांतर्गत उड्डाणे पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहेत. […]