Uncategorized

येत्या रविवारी स्टार प्रवाहतर्फे महाएपिसोडसची पर्वणी

December 22, 2017 0

स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘विठूमाऊली’ या दोनलोकप्रिय मालिकांचा २४ डिसेंबर रोजी महाएपिसोड होणार आहे. आतापर्यंत असलेल्या रंजक कथानकाची आणि त्यातल्या प्रश्नांचीउत्तरं या महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत. या दोन्ही मालिकांचेमहाएपिसोड अनुक्रमे दुपारी १:०० आणि २:०० […]

Uncategorized

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या मुद्द्याबाबत शासनाची चालढकल:आ.राजेश क्षीरसागर

December 22, 2017 0

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावून शासनाने पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी जून महिन्यापासून जनआंदोलन सुरु आहे. मी विधानसभा सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नास उत्तर देताना, राज्य शासनाने ही मागणी मान्य केली असून हिवाळी […]

Uncategorized

‘रॉयल रायडर्स’बुलेट रेसिंगचा थरार आजपासून

December 22, 2017 0

कोल्हापूर: रॉयल रायडर्स आणि मोहितेज रेसिंग अकादमी यांच्या वतीने येत्या 22 ते 24 डिसेंबर या कालावधीत’रॉयल रोडीयो 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. याचे आज मोहिते रेसिंग अकादमीचे प्रमुख शिवाजीराव मोहिते, मॅक लुब्रीकंटचे शशांक शर्मा, […]

Uncategorized

रॉयल रायडर्स रेसिंगचा थरार शुक्रवारपासून

December 21, 2017 0

रॉयल रायडर्स रेसिंगचा थरार शुक्रवारपासून कोल्हापूर: डर्ट ट्रॅक,लेडीज क्लाज डर्ट ट्रॅक,बॉण्ड ऑफ ब्रदर, फिगर ऑफ 8,कॅरी द फ्युरी,टग ऑफ वार,स्लो रेस अश्या गटात राष्ट्रीय पातळीवर पार पडणार आहेत. तसेच कोल्हापुरात कधीही न पाहिलेल्या टू व्हीलर, […]

Uncategorized

काँग्रेसपक्ष अध्यक्षपदी राहूल गांधींची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कॉग्रेस पक्षाच्यावतीने साखर वाटप

December 16, 2017 0

कोल्हापूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे आज राहूल गांधी यांनी स्वीकारल्यानंतर कोल्हापूरात त्यांचे जोरदार स्वागत झाले. या निमित्ताने काँग्रेसच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात साखर वाटप करण्यात आले. राहूल गांधी यांच्यामुळे पक्षात नवचैतन्य […]

Uncategorized

आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी डाकविभागामार्फत सुविधा केंद्रे सुरु करणार :डॉ. एन.विनोदकुमार

December 14, 2017 0

कोल्हापूर : भारतीय डाक विभागाने स्पीड पोस्टसह अन्य टपाल सेवांमध्ये आधुनिकता आणि गतिमानता आणून टपाल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यास प्राधान्य दिले असून टपाल सेवेबरोबरच नजीकच्या काळात आधार नोंदणी व आधार दुरुस्ती सुविधा केंद्रे डाकविभागाच्यावतीने सुरु […]

Uncategorized

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला मुहूर्त ;२४ डिसेंबरला होणार टेकऑफ:खा.धनंजय महाडिक 

December 14, 2017 0

कोल्हापूर :विमानतळावरून २४ डिसेंबरला विमानाचं टेकऑफ होईल, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. २० डिसेंबरला पूर्वचाचणी घेऊन २४ डिसेंबरपासून आठवड्यातील ३ दिवस कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. गेले ३ वर्षं खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरची विमानसेवा सुरू […]

Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरण भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

December 10, 2017 0

कोल्हापूर  : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी मांडलेल्या विचारांची आजही अंमलबजावणी होत असून, छत्रपती शिवरायांच्या दिशादर्शक विचारांनी प्रेरित होऊन कोल्हापुरातील तरुणांनी समाजकार्यात सामील व्हावे, असे आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. कोल्हापूर […]

Uncategorized

डॉ.कौस्तुभ वाईकरांच्या प्राईम हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरी परवाना रद्द :आ. राजेश क्षीरसागर यांंची माहिती

December 9, 2017 0

कोल्हापूर  : डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्युरोसर्जन होण्याकरिता आवश्यक डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले पण त्याना डिग्री प्राप्त झालेली नाही. प्राईम हॉस्पिटलच्या पॅनेलवर न्यूरोसर्जरी करिता असणाऱ्या दोन्ही डॉक्टरांनी या रुग्णालयात आजतागायत एकही […]

Uncategorized

शिवसेनेला नाकच राहिलेले नाही: माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची टीका

December 8, 2017 0

कोल्हापूर: भाजपशी पटले नाही म्हणून पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेंकडून शिवसेनेने स्वाभिमान शिकावा, असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]

1 282 283 284 285 286 417
error: Content is protected !!