गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारे रस्ते दुरुस्तीच्या कामास प्राधान्य
कोल्हापूर : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी फार मोठ्या संख्येने गणेशभक्त जात असतात. त्यांचा प्रवास सुखकार व्हावा यासाठी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आज कोल्हापूरपासून सुरु करुन कोल्हापूर, गारगोटी, […]