‘बच्चनवेडे कोल्हापुरीं’ च्यावतीने बच्चन चाहत्यांचे स्नेहसंमेलन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानायक अमिताभ बच्चन यांचे देशभरातच नव्हे, जगभरातच चाहते आहेत अनेकांचे लहानपणापासून अमिताभ बच्चन आवडते हिरो आहेत, अनेकजण लहानपणापासून बच्चनप्रमाणेच जगले आहेत, अनेक जण बच्चन सारखेच वागले, बोलले आणि त्यांच्या चित्रपटातील कपड्यांसारखे कपडे […]