माजी कुलगुरु रा.कृ. कणबरकर पुरस्कार’ यंदा रयत शिक्षण संस्थेस जाहिर
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन २०१७साठीचा ‘प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार’ यंदा सातारा येथील रयत शिक्षण संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. १,५१,००० रुपये, समानपत्र, […]